: 🇮🇳 डिजिटल इंडिया अभियान – 10 वर्षांचा प्रवास
🗓 शुभारंभ: 1 जुलै 2015
🚀 2025 मध्ये 10 वर्षे पूर्ण
🎯 उद्दिष्ट:
सर्व नागरिकांना डिजिटल सशक्तीकरण, पारदर्शक व जलद सेवा
🏛️ प्रमुख 3 स्तंभ:
1. डिजिटल पायाभूत सुविधा निर्मिती
2. सेवा आणि माहितीचे डिजिटल वितरण
3. नागरिकांचे डिजिटल सशक्तीकरण
🗂️ 10 वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडी –
1. 1 जुलै 2015 = डिजिटल इंडिया अभियानाचा शुभारंभ
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
2. डिसेंबर 2016 = BHIM UPI अॅपचे उद्घाटन
– कॅशलेस व्यवहारासाठी
3. 2017 = DigiLocker चा प्रसार – शाळा, कॉलेज, वाहन दस्तऐवज ऑनलाइन
4. 2017 = GSTN सुरुवात
5. नोव्हेंबर 2017 = UMANG अॅप लाँच – 100+ सरकारी सेवा एका अॅपमध्ये
6. 24 एप्रिल 2018 = eNAM पोर्टल – शेतकऱ्यांना डिजिटल बाजारपेठ
7. 2018 = PMGDISHA योजना प्रारंभ
8. 2019 = National Policy on Electronics
9. 2020 = आरोग्य सेतू ॲप
10. जानेवारी 2021 = CoWIN पोर्टल सुरू – कोविड लसीकरणासाठी डिजिटल व्यवस्था
11. 2022 = ONDC (Open Network for Digital Commerce) सुरू – ई-कॉमर्समधील क्रांती
#INFRASTRUCTURE #economy
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*6 जुलै – 2025*
🔖 *प्रश्न.1) राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले ?*
*उत्तर -* सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था
🔖 *प्रश्न.2) राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेची (NIPCCD) स्थापना कधी झाली ?*
*उत्तर -* 28 फेब्रुवारी 1966
🔖 *प्रश्न.3) नुकतेच त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ कोणाला प्रदान करण्यात आला ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.4) कोणत्या संघटनेद्वारे 2025 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सरकार वर्ष’ म्हणून साजरा करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* संयुक्त राष्ट्र संघटना
🔖 *प्रश्न.5) प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेल्या दुसऱ्या जहाजाचे नाव काय आहे ?*
*उत्तर -* आयएनएस उदयगिरी
🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*
*उत्तर -* बिहार
🔖 *प्रश्न.7) नुकतेच कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे ?*
*उत्तर -* जपान
🔖 *प्रश्न.8) आशिया चषक हॉकी २०२५ चे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर
🔖 *प्रश्न.9) प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे ?*
*उत्तर -* इंग्लंड
🔖 *प्रश्न.10) सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे ?*
*उत्तर -* ४६ वा
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*