दुचाकीवरून 43 हजारांचा अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा घेऊन जाणाऱ्या तरुणला अटक

अमळनेर (प्रतिनिधी) दुचाकीवरून अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा घेऊन जाणाऱ्या जानवे येथील एकाला अटक केली असून 43255 किंमतीची दारुसाठा जप्त केला आहे. ही कारवाई काल साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना एका दुकानातून देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा एकजन दुचाकीने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोकॉं हितेश प्रकाश बेहरे, पोना प्रमोद रघुनाथ बागड़े, पोकाँ शेखर देविदास सालुंखे, पोकॉ गणेश किशोर पाटील यांच्या पथकला पाठवून कारवाईचे आदेह दिले. त्यानुसार पथकाने अमळनेर शहरातील धुळे रोडवर एच.पी.गस गोडावून समोर जाऊ थाबलो. त्यानंतर 4.30 वाजेचे सुमारास मोटर सायकलवर पुढे एक कापडी झोला, तसेच पाठीमागीग सीटावर एक कापड़ी झोला, तसेच मोटर सायकलचे दोन्ही बाजुस एक एक असे एकृण 4 कापडी झोले घेऊन जाताना निलेश अशोक पाटील ( वय 25 रा.जानवे) याला थांबवून कारवाई केली. त्याने हा माल एन.एस. टिल्लुमल यांच्या सुभाष चौक येथील वाईन शॉप दुकानावरून आणल्याचे सांगितले. तसेच त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने पाथकाने हा माल जप्त करून कारवाई केली.

असा जप्त केला दारुसाठा

 

1680 रुपये किमतीची 180 एम.एल मापाची देशी दारू संत्रा कंपनीच्या सिलबंद काचेच्या 24 बाटल्या प्रत्येकी 70 रुपये किंमत प्रमाणे. 4200/ रुपये किमतीची 180 एम.एल मापाची टँगो पंच देशी दारू कंपनीच्या सिलबंद काचेच्या 60 बाटल्या प्रत्येकी 70 रूपये. किंमत प्रमाणे. 4000 रू कि ची 180 एम.एल मापाची मँकड़ोवेल नं 1 विस्की कंपनीच्या सिलबंद काचेच्या 25 बाटल्या प्रत्येकी 160 रूपये किमत प्रमाणे. 960/ रुपये किमतीची 18০ एम.एल मापाची इम्पेरिअल ब्लु विस्की कंपनीच्या सिलबंद काचेच्या 6 बाटल्या प्रत्येकी 160 रूपये किमतप्रमाणे. 6৪0 रुपये किमतीची 180 एम.एल मापाची आयकॉनिक व्हाईट विस्की कंपनीच्या सिलबंद काचेच्या 4 बाटल्या प्रत्येकी 170 रूपये किमत प्रमाणे. ৪০০ रुपये किमतीची 180 एम.एल मापाची ऑफिसर चॉईस ब्लु विस्की कंपनीच्या सिलबंद कारचेच्या 5 बाटल्या प्रत्येकी 160 रूपये किंमत प्रमाणे. 675 रुपये किमतीची 180 एम, एल मापाची ऑफिसर चॉईस विस्की कंपनीच्या सिलबंद काचेच्या 5 बाटल्या प्रत्येकी 135 रूपये किंमत प्रमाणे. 600  रुपये किमतीची 180 एम. एल मापाची गोवा जिन कंपनीच्या सिलबंद का्ेच्या 6 बाटल्या प्रत्येकी 100 रुपये किमत प्रमाणे. 94140 रुपये किमतीची 500 एम एल मापाची हाययर्ड 2000 कंपनीची बिअरची पत्री टिन, 36 टिन प्रत्येकी 115 रुपये किमत प्रमाणे. 1520 रुपये किमतीची 650 एम.एल भापाची किंग फिशर कंपनीची बिअरधी सिलबंद काचेच्या ৪ बाटल्या प्रत्येकी 190 रुपये किमत बाटल्या प्रत्येकी 40 रुपये किमत प्रमाणे. 4000 रुपये किमतीची 90 एम. एल मापाची देशी दारू वोल्का डिलक्स कंपनीच्या प्लास्टिकच्या सिलबंद 100. 20000  रुपये किमतीची हिरो डिलक्स कंपनीची मोटर सायकल (क्र. MH- 19-CH-6365) असा 43255 किंमतीची देशी विदेशी दारू साठा व मोटर सायकल जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *