*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*15 जून 2025*

 

🔖 *प्रश्न.1) 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 210 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे ?*

 

*उत्तर -* AI-171

 

🔖 *प्रश्न.2) भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे ?*

 

*उत्तर -* बंगलोर

 

🔖 *प्रश्न.3) अर्जुन एरिगैसी भारताचा सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळ पटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे ?*

 

*उत्तर -* तेलंगणा

 

🔖 *प्रश्न.4) अर्जुन एरिगैसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे ?*

 

*उत्तर -* ५४

 

🔖 *प्रश्न.5) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये १६ पदके जिंकून पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे ?*

 

*उत्तर -* पहिले

 

🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे ?*

 

*उत्तर -* आसाम

 

🔖 *प्रश्न.7) विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?*

 

*उत्तर -* केरळ

 

🔖 *प्रश्न.8) UNFPA (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) च्या जनसांख्यिकी अहवालानुसार, 2025 मध्ये जगाची लोकसंख्या किती आहे ?*

 

*उत्तर -* 8.045 अब्ज

 

🔖 *प्रश्न.9) बाल विरोधी दिन कधी विरोध करण्यात आला ?*

 

*उत्तर -* १२ जून

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: #१५ जून २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……….

 

(Q१) नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थाच्या यादीत कोणत्या देशाच्या कहवाल्टी पदार्थाने प्रथम क्रमांक पटकविला आहे?

उत्तर:-  तुर्की

 

(Q२) नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थाच्या यादीत क्रमांक मिसळने कितवा क्रमांक मिळवला आहे?

उत्तर:- १८

 

(Q३) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर:- कांस्य

 

(Q४) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या किती मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले आहे?

उत्तर:-  ५०

 

(Q५) कोणत्या कंपनीचे बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला आहे?

उत्तर:-  एअर इंडिया

 

(Q६) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर:- १३१

 

(Q७) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा कोणत्या ठिकाणी अपघात झाला आहे?

उत्तर:- अहमदाबाद

 

(Q८) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला असून ते कोणत्या ठिकाणी जात होते?

उत्तर:- लंडन

 

(Q९) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ कोणी जाहीर केला आहे?

उत्तर:- WEF

 

(Q१०) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर होता?

उत्तर:-  १२९

 

(Q११) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर:- आइसलँड

 

(Q१२) आइसलँड ने सलग कितव्यांदा जागतिक लिंगभेद निर्देशांकात प्रथम स्थान पटकावले आहे?

उत्तर:- १६

 

(Q१३) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे? उत्तर:-पाकिस्तान

 

(Q१४) भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव Tiger Claw २०२५ पार पडला आहे?

उत्तर:-  अमेरिका

 

(Q१५) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ बांगलादेशाने ७५ अंकांनी झेप घेत कितवे स्थान पटकावले‌ आहे

उत्तर:- २४

 

(Q१६) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव Tiger Claw २०२५ कोणत्या राज्यात पार पडला आहे?

उत्तर:- उत्तर प्रदेश

 

(Q१७) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेश मध्ये पार पडला आहे?

उत्तर:- Tiger Claw २०२५

 

(Q१८) भारतीय वायूसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखले जाते?

उत्तर:-  गरुड

 

(Q१९) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?

उत्तर:-  श्रीनिवास मुक्कमला

 

(Q२०) कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच उत्तराखंडच्या राणीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे?

उत्तर:-  थायलंड

 

(Q२१) थायलंड देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच कोणत्या राज्यातील राणीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे?

उत्तर:- उत्तराखंड

 

(Q२२) SBI general insurance च्या dy CEO पदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर:- मोहम्मद आरिफ खान

 

(Q२३) WEF च्या अहवालानुसार भारताचे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व २०२५ मध्ये किती टक्के झाले आहे?

उत्तर:- १३.८

 

(Q२४) WEF च्या अहवालानुसार जागतिक श्रमशक्ती मध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के असेल?

उत्तर:- ४१.२

 

(Q२५) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारताने किती टक्के गुण मिळवले आहेत?

उत्तर:-  ६४.४

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: १५ जून २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त…………

 

(Q१) कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे?

उत्तर:- बंगलोर

 

Q२) भारताचा सर्वोच्च रेटिंग वाला बुद्धिबळ पटू कोण बनला आहे?

उत्तर:- अर्जुन एरीगैसी

 

(Q३) अर्जुन एरीगैसी भारताचा सर्वोच्च रेटिंग वाला बुद्धिबळ पटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे?

उत्तर:- तेलंगणा

 

(Q४) अर्जुन एरीगैसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे?

उत्तर:- ५४

 

(Q५) बहुराष्ट्रीय सैन्य सराव KHAAN QUEST चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर:- मंगोलिया

 

(Q६) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये पदकतालिकेत किती स्थान पटकावले आहे?

उत्तर:- १

 

(Q७) मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत बहुराष्ट्रीय सैन्य सराव KHAAN QUEST चे आयोजन करण्यात येणार आहे?

उत्तर:-  १४ ते २८ जून

 

(Q८) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये किती पदके जिंकली आहेत?

उत्तर:- १६

 

(Q९) विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? उत्तर:- केरळ

 

(Q१०) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारताचा Total fertility rate किती आहे?

उत्तर:-  १.९

 

(Q११) UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारतात १५ ते ६४ वर्षे वयोगटातील संख्या किती टक्के आहे?

उत्तर:-  ६८

 

(Q१२) UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या किती बिलियन आहे?

उत्तर:- ८.२

 

(Q१३) पोसोन पोया उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात येतो?

उत्तर:- श्रीलंका

 

(Q१४) CM जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?

उत्तर:- आसाम

 

(Q१५) जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर:- १२ जून

 

(Q१६) बंगळुरू शहर भारताची कोणत्या प्राण्याची राजधानी बनले आहे?

उत्तर:- बिबट्या

 

(Q१७) इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर किती वर्षांनी एकदा येते?

उत्तर:-  १८.६

 

(Q१८) इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर १८.६ वर्षांनी घडते आता कधी दिसेल?

उत्तर:-  २०४३

 

(Q१९) कोणता देश २०२६ फिफा विश्वचषक साठी पात्र ठरला आहे?

उत्तर:- ब्राझील

 

(Q२०) INS गुलदार या निवृत युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे?

उत्तर:-  सिंधुदुर्ग

 

(Q२१) राष्ट्रीय ई विधान एप्लिकेशन लागू करणारी मोंडिचेरी किती विधानसभा बनली आहे?

उत्तर:-  २९

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

◾️1901: नोबेल पारितोषिक

◾️1917: पुलित्झर पुरस्कार

◾️1929: ऑस्कर पुरस्कार

◾️1952: कलिंग पुरस्कार

◾️1954: भारतरत्न

◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार

◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार

◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार

◾️1961: अर्जुन पुरस्कार

◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार

◾️1969: पद्मभूषण पुरस्कार

◾️1985: दादासाहेब फाळके पुरस्कार

◾️1991: सरस्वती सन्मान

◾️1992: व्यास सन्मान

◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

◾️1995: गांधी शांतता पुरस्कार

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: #१५ जून चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके……….

 

(Q१) भारत आणि कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो?

उत्तर:- फ्रान्स

 

(Q२) भारत आणि फ्रान्स यांच्या मध्ये शक्ती सैन्य अभ्यास २०२५ मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे?

उत्तर:- ८ व्या

 

(Q३) शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन २०२५ मध्ये कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर:- फ्रान्स

 

(Q४) कोणत्या कालावधीत भारत आणि फ्रान्स दरम्यान शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे?

उत्तर:- १८ जून ते १ जुलै

 

(Q५) Blue NDC challenge कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे?

उत्तर:- फ्रान्स आणि ब्राझील

 

(Q६) Third United Nations ocean confrence २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

उत्तर:-  फ्रान्स

 

(Q७) ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

उत्तर:- गोवा

 

(Q८) भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे?

उत्तर:-  Takeme2space

 

(Q९) Takeme2space कोणत्या ठिकाणचे स्टार्टअप आहे?

उत्तर:- हैद्राबाद

 

(Q१०) Takeme2space ने विकसित केलेला भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह ISRO द्वारा कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे?

उत्तर:- सप्टेंबर २०२५

 

(Q११) मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर:-  राजनाथ सिंह

(Q१२) International conference on Electrol Integrity चे आयोजन कोठे करण्यात आले?

उत्तर:-  स्वीडन

 

(Q१३) भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे?

उत्तर’-  जोधपूर

 

(Q१४) ७८व्या लोकॉर्नो फिल्म फेस्टिवल मध्ये प्रतिष्ठित लेपर्ड अवॉर्ड कोणाला देण्यात येणार आहे?

उत्तर:- Alexander पेन

 

(Q१५) विश्व रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर:-  १४ जून

 

(Q१६) CROPIC मोबाईल अँप कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे?

उत्तर:- कृषी

 

(Q१७) ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर:-  इस्राईल

 

(Q१८) कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे?

उत्तर:-  DRDO

 

(Q१९) DRDO ने विकसित केलेल्या ET-LDHCM मिसाईल चा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

उत्तर:-  ११ हजार

 

(Q२०) राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत?

उत्तर:-  यशस्वी सोळंकी

 

(Q२१) १६ वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा कोठे पार पाडली आहे?

उत्तर:-  जयपूर

 

(Q२२) महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात येणारे ४थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे?

उत्तर:-  नाशिक

 

(Q२३) अंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन करण्यात येत आहे?

उत्तर:- नवी मुंबई

 

(Q२४) युनेस्को च्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी साठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आले आहे?

उत्तर:-  लखनऊ

 

(Q२५) DRDO ने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे?

उत्तर:-  प्रोजेक्ट विष्णू

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *