स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

🔷 चालू घडामोडी :- 09 जून 2025

 

◆ राजस्थानमधील खिचन (फलोदी) आणि मेनार (उदयपूर) या दोन पाणथळ जागा (Wetlands) आता रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.

 

◆ लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार भोटी आणि पुरगी भाषांना “लडाख”ची Official Language म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 

◆ Climate Change Performance Index 2025 मध्ये भारताची रँक 10वी आहे.

 

◆ Climate Change Performance Index 2025 मध्ये सर्वात शेवटी इराण देश आहे.

 

◆ मानद रँक पदोन्नती योजना अमित शहा यांनी सुरू केली आहे.

 

◆ अल्पसंख्याक मंत्रालय “उमेद” पोर्टल लाँच करणार आहे.

 

◆ National Agro Re Summit 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

 

◆ राजीव गांधी वन संवर्धन योजना हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केली आहे.

 

◆ राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ सुखविंदर सिंग यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

 

◆ 13 ते 20 जुलै 2025 दरम्यान FIBA Women’s Asia cup चे आयोजन चीन मध्ये करण्यात येणार आहे.

 

◆ पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय चे संचालक म्हणून अश्वनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆ FIBA Women’s Asia cup बास्केटबॉल खेळाशी संबंधित आहे.

 

◆ महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते कसारा या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे.

 

◆ आंध्र प्रदेश राज्यात 28 वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *