स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🔷 चालू घडामोडी :- 08 जून 2025

 

◆ 2025 UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने पटकावले आहे. [त्यांनी अंतिम फेरीत इंटर मिलानचा पराभव केला.]

 

◆ 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चीन देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

 

◆ राजीव कृष्णा यांची उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिस महासंचालक पदी निवड झाली आहे.

 

◆ भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry – CII) च्या 2025-26 वर्षासाठी राजीव मेमानी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. [राजीव मेमानी हे संजीव पुरी यांच्याकडून पदभार स्वीकारत आहेत.]

 

◆ राजीव मेमानी अर्न्स्ट अँड यंग (EY) इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.

 

◆ दीव हा भारतातील पहिला जिल्हा आहे जो पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतो. [दीव हे दादरा आणि नगर हवेली तथा दमन आणि दीव केंद्र शासित प्रदेशातील एक जिल्हा आहे.]

 

◆ 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 24 पदके जिंकली आहेत.

 

◆ 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

 

◆ लुईस मोटेनेग्रो यांची पोर्तुगाल देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.

 

◆ Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक टीसीए श्रीनिवास राघवन यांनी  लिहिले आहे.

 

◆ शेखा नासिर अल नौवेस(UAE) यांची संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संगठन (UN Tourism) ची पहिली महिला महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆ जागतिक पालक दिन हा दरवर्षी 01 जून रोजी साजरा केला जातो.

 

◆ 2 जून रोजी तेलंगणा राज्याचा स्थापना दिन साजरा करण्यात येतो.

 

◆ करोल नवरोकी यांची पोलंड देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

 

◆ दिल्लीतील फिनलंड दूतावासाने अहमदाबाद ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

 

: 🔷 चालू घडामोडी :- 08 जून 2025

 

◆ 80 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी एनालेना बैरबॉक(जर्मनी) यांची निवड झाली आहे.

 

◆ पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण सम्मेलन 2025 तजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आले होते.

 

◆ इस्राईल देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेजर ने पाडणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

 

◆ जागतिक सायकल दिन 03 जून रोजी साजरा करण्यात आला.

 

◆ जागतिक सायकल दिन 2025 ची अधिकृत थीम ‘शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग’ (Cycling for a Sustainable Feature) आहे.

 

◆ जागतिक सायकल दिन 2024 ची थीम “सायकल चालवण्याद्वारे आरोग्य, समानता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे” होती.

 

◆ ऑपरेशन स्पायडर वेब (Operatsija “Pavutyna”) ही रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) सुरू केलेली गुप्त ड्रोन हल्ला मोहिम होती.

 

◆ IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

 

◆ भारतात 42 वर्षांनी IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद चे आयोजन करण्यात आले होते.

 

◆ उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर 100 उपक्रम सुरू केला आहे.

 

◆ लडाख केंद्र शासित प्रदेशात स्थानिकांना नोकरी मध्ये 85 टक्के आरक्षण मिळणार आहे.

 

◆ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने पहिल्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले आहे.

 

◆ IPL 2025 चे उपविजेतेपद पंजाब किंग्स ने पटकावले आहे.

 

◆ IPL 2025 स्पर्धेत ऑरेंज कॅप साई सुदर्शन ने जिंकली आहे.

 

◆ IPL 2025 स्पर्धेत पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा ने जिंकली आहे.

 

◆ IPL 2025 मध्ये Most Valuable Player चा पुरस्कार सूर्यकुमार यादव ला मिळाला आहे.

 

◆ IPL 2025 विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदार होता.

 

◆ IPL 2025 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू निकोलस पूरन ठरला आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

रवि ज्वेलर्स अमळनेर

24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *