बाजार समितीतर्फे आश्विनी भदाणे हिचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल अशोक भीमराव भदाणे यांची मुलगी अश्विनी अशोक भदाणे हिने एमएसस्सी आय आय टी दिल्लीच्याच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया १३० रँक प्राप्त केली आहे. त्यानिमित्ताने बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरण पाटील व संचालक सुभाष सुकलाल पाटील यांच्या हस्ते अश्विनीसह तिचे पालक अशोक भदाणे यांचा बाजार समितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती यांनी अश्विनीचे कौतुक केले.

रवि ज्वेलर्स अमळनेर

24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *