🔷 चालू घडामोडी :- 03 जून 2025
◆ देशातील पहिले कृषी हॅकेथॉन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
◆ थायलंड देशाची ओपल सूचाता चुआंगश्री 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेची विजेती ठरली आहे.
◆ 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे आयोजन हैद्राबाद येथे करण्यात आले होते.
◆ 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत 108 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
◆ इलेक्ट्रिक वाहन नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. [उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे.]
◆ राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील 15 नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे.
◆ देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा राज्यात होत आहे.
◆ Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात 17व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.
◆ भारताचा पहिला AI SEZ छत्तीसगड राज्यात स्थापन करण्यात येत आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्ट चे उद्घाटन केले आहे.
◆ एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार आहे.
◆ ब्राझील मध्ये आयोजित 11व्या ब्रिक्स सांसदीय फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व ओम बिर्ला करणार आहेत.
◆ ग्लोबल Annual to Decadel Climate Update रिपोर्ट WMOद्वारे जारी करण्यात आला आहे.
◆ भारतातील दुसरे 100 टक्के साक्षर राज्य गोवा ठरले आहे.
- ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%