*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*10 मे 2025*
🔖 *प्रश्न.1) संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* K C वेणुगोपाल
🔖 *प्रश्न.2) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* ऑपरेशन शिवा
🔖 *प्रश्न.3) भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* रायपूर
🔖 *प्रश्न.4) भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रील चे आयोजन करण्यात आले होते ?1
*उत्तर -* ७ मे २०२५
🔖 *प्रश्न.5) बॅडमिंटन सुदीरमन कप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.6) Human development report २०२५ नुसार HDI मध्ये भारताची रँक कितवी आहे ?*
*उत्तर -* १३०
🔖 *प्रश्न.7) Human development report २०२५ नुसार HDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* आइसलँड
🔖 *प्रश्न.8) मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.9) वर्ल्ड रेडक्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* ८ मे
🔖 *प्रश्न.10) माधव वझे यांचे निधन नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते ?*
*उत्तर -* अभिनेते,ज्येष्ठ नाट्यसमीक्षक
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🔷 चालू घडामोडी :- 10 मे 2025
◆ S-400 या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते.
◆ महिलांच्या सशक्तिकरणासाठी आदिशक्ती अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे.
◆ ज्योती योजना केरळ राज्याने सुरू केली आहे.
◆ रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावे कसोटी क्रिकेट मध्ये 12 शतके आहेत.
◆ भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला खेलरत्न अवॉर्ड 2020 साली मिळाला होता.
◆ सालेम बिन ब्रेक यांची येमेन देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते.
◆ जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन GISEC GLOBEL च्या 14व्या आवृत्तीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.
◆ मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट 2025 किताब इंडियन रेल्वे ने जिंकला आहे.
◆ तीन हजार वर्षाच्या इतिहासात रॉबर्ट प्रिव्होस्ट पहिले अमेरिकन पोप बनले आहेत.
◆ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले आहे.
◆ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये हरियाणा राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
◆ 2026 मध्ये अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र मुंबई येथे सुरू होणार आहे.
◆ INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
◆ दरवर्षी 8 मे रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन’ (World Thalassemia Day) साजरा केला जातो.
◆ वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम नवी दिल्ली सरकारने सुरू केला आहे.
◆ 16 व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात 41 टक्के वरून 50 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.
◆ 16व्या वित्त आयोगाची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल