स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: 🚂 पंचवटी एक्सप्रेस – धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली ही भारतातील पहिलीच एक्स्प्रेस ठरली आह

➖➖➖➖➖➖➖➖

💘 #GkBooster भारतीय रेल्वे बद्दल काही माहिती

 

◾️1853 मध्ये पहिली रेल्वे धावली (मुंबई-ठाणे 34 Km)

◾️जगातील सर्वात उंच रेल्वे पूल – चिनाब पूल  (चिनाब नदीवर – जम्मु) – 359 मीटर (1,178 फूट)

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल – केरळचा वेंबनाड रेल्वे पुल (4.62 Km)

◾️भारतीय रेल्वे शुभंकर – भोलू (हत्ती) 😀

◾️भारताची पहली अंडर वाटर मेट्रो – कोलकाता

◾️भारताची पहली हाइड्रोजन ट्रेन –  हरियाणा

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वे – विवेक एक्सप्रेस (दिब्रूगड ते कन्याकुमारी – 4218.6 Km)

◾️1950 मध्ये भारतीय रेल्वे चे राष्ट्रीयकरणं झाले

◾️भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना 1905 मध्ये झाली

◾️भारतीय रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

🤩 सध्या तीन आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस आहेत

🚂 समझौता एक्सप्रेस (दिल्ली ते लाहोर)

🚂 थार एक्सप्रेस (जोधपूर ते कराची)

🚂  मैत्री एक्सप्रेस (कोलकाता ते ढाका)

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*23 एप्रिल 2025*

 

🔖 *प्रश्न.1) मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*

 

*उत्तर -* श्रेयस अय्यर

 

🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?*

 

*उत्तर -* शकुंतला खटावकर

 

🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ?*

 

*उत्तर -* 89

 

🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत ?*

 

*उत्तर -* महाराष्ट्र

 

🔖 *प्रश्न.5) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे ?*

 

*उत्तर -* अमेरिका

 

🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे ?*

 

*उत्तर -* छत्तीसगड

 

🔖 *प्रश्न.7) नुकतेच पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे, ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे ?*

 

*उत्तर -* कर्नाटक

 

🔖 *प्रश्न.8) IRDAI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

 

*उत्तर -* स्वामीनाथन एस. अय्यर

 

🔖 *प्रश्न.9) एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत ?*

 

*उत्तर -* दीपक मोहंती

 

🔖 *प्रश्न.10) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे ?*

 

*उत्तर -* ३.३४%

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: वनरक्षक पेपर 2023 मराठी 15 प्रश्न

 

1) गरूड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यतील विशेषनाम ओळखा?

= गरूड

 

2) अंथरूण पाहून पाय पसरावें या म्हणीचा अर्थ ओळखा

=आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

 

3) वाहाने सावकाश चालवा. या वाक्याचा प्रकार कोणता?

= आज्ञार्थी

 

4) खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे

= आशीर्वाद

 

5) आभाळ फाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

=सर्व बाजूंनी संकटे येणे.

 

6) जोडीने येणारे शब्द ओळखा.

=सुखदुःख

 

7) रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील ‘मोजके बोलणे’ या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता?

= मितभाषी

 

8) खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?

= प्रावीण्य

 

9) उंटांचा….वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल?

=तांडा

 

10) रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणती?

= सावकाश व जपून

 

11) ‘कळीचा नारद’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

= भांडणे लावणारा.

 

12) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

राधा माझी मैत्रीण आहे. ती सुंदर दिसते.

= ती

 

13) असंतोष या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

= संतोष

 

14)  खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे?

= मोर थुईथुई नाचू लागला

 

15) श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’ या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

= आनंद

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *