
अमळनेर- पारोळा : तालुक्यातील श्री क्षेत्र शिवधाम येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सवास प्रारंभ करण्यात आला आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते महाआरती तसेच अभिषेक करण्यात आला यावेळी आमदार शिरीष चौधरी, मा सरपंच राजेंद्र पाटील, सुदाम चौधरी, नगरसेवक नरेंद्र चौधरी, बाळासाहेब सदांनशीव, पंकज चौधरी, सरपंच रत्नापिंप्री सुरेश पाटील, अध्यक्ष श्री क्षेत्र शिवधाम वनराज नाना भागवत, पुजारी ज्ञानेश्वर भागवत, अंकुश भागवत, सुदाम चौधरी, पंकज चौधरी, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.