
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या सुयोग महीला मंडळ यांच्या तर्फे समाजभुषण पुरस्कार प्राप्त सुनिल भामरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सौ अर्चना तलवारे ,श्रीमती रजनीताई केले ,सौ पुष्पाताई नेरकर,सौ उज्वला शिरोडे ,सौ शारदा कोठावदे ,सौ शकुंतला येवले ,सौ वर्षा कुडे,सौ रेखाताई मोराणकर,सौ शोभा ब्राम्हणकार,सौ रेखा मार्कडेय सौ मंगला ब्राम्हणकार,श्रीमती पुष्पा भामरे,सौ जयश्री येवले,सौ छाया कोठावदे,सौ सोनाली भामरे हे उपस्थित होते.
