#MorningBooster
✈️ 15 वा एरो इंडिया एक्स्पो 2025 🇮🇳
◾️दिनांक – 10 ते 14 फेब्रुवारी 2025
◾️ठिकाण – येलहंका हवाई दल स्टेशन – बेंगळुरू कर्नाटक
◾️अमेरिका एरो इंडिया एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहे.
◾️थीम – The Runway to a Billion Opportunities
◾️आशियातील सर्वात मोठा एअर शो
➖
🔔 नामिबियाचे पहिले राष्ट्रपती सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन
◾️नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते
◾️मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदापासून नामिबियाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारी नेते
◾️1990 ते 2005 पर्यंत देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम पाहिले
◾️साउथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन (SWAPO) या पक्षाचे संस्थापक सदस्य होते
🇳🇦 नामेबिया देशा बद्दल
◾️राजधानी – विंडहोक
◾️अध्यक्ष – नांगोलो म्बुंबा
◾️पंतप्रधान – सारा कुगोंगेलवा
◾️क्षेत्रफळ – 825,615 किमी2
◾️लोकसंख्या – 3,092,816
◾️वंशिक गट – आफ्रिकन(93.2%)
◾️धर्म – 87% ख्रिश्चन
➖
🥁48 वा कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा
◾️दिनांक – 28 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025
◾️ठिकाण – बोईमेला प्रांगण, करुणामयी, सॉल्टलेक कोलकत्ता
◾️कोलकाता पुस्तक मेळा दरवर्षी कोलकाता येथे भरतो
◾️स्थपणा – 1976 मध्ये स्थापणा
◾️27 लाख लोकांनी भेट
◾️जगातील सर्वात मोठा बिगर-व्यापार पुस्तक मेळा
◾️आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळा
◾️Focal Theme Country -यावर्षी मेळ्यासाठी जर्मनी हा केंद्रस्थानी असलेला देश
◾️या वर्षीच्या पुस्तक मेळ्यात अर्जेंटिना, स्पेन, पेरू, अमेरिका, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, रशिया आणि नेपाळ हे परदेशी सहभागी आहेत.
🎯जगातील 3 ऱ्या क्रमांकाचा मोठा पुस्तक मेळा
1️⃣ फ्रँकफर्ट पुस्तक मेळा
2️⃣लंडन पुस्तक मेळा
3️⃣कोलकाता पुस्तक मेळा
➖
🍎 52 वा जागतिक पुस्तक मेळा – नवी दिल्ली
◾️ठिकाण – भारत मंडपम – नवी दिल्ली
◾️दिनांक – 1 ते 9 फेब्रुवारी 2025
◾️आयोजक – हा मेळा नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया द्वारे आयोजित केला जातो.
◾️उदघाटन – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
◾️50 हून अधिक देशांचा सहभाग
◾️थीम – ‘We the People of India,’
◾️focus country – रशिया
🤩 नुकतीच 10 वर्षे पूर्ण झालेल्या काही महत्वाच्या घटना आणि त्यांची सुरवात तारीख
◾️बेटी बचाओ, बेटी पढाओ – 10 वर्षे पूर्ण (22 जानेवारी 2015)
◾️केंद्राच्या वन रँक वन पेन्शन – 10 वर्षे पूर्ण (7 नोव्हेंबर 2015)
◾️मन की बात – 10 वर्षे पूर्ण (3 ऑक्टोबर 2014)
◾️स्वच्छ भारत मिशन – 10 वर्षे पूर्ण ( 2 ऑक्टोबर 2014)
◾️मेक इन इंडिया – 10 वर्षे पूर्ण ( 25 सप्टेंबर 2014)
◾️प्रधानमंत्री जन धन योजना – 10 वर्षे पुर्ण (28 ऑगस्ट 2014)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- खबरीलाल © चालुघडामोडी 2025 🔥