सी एम चषक अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेचे आज बक्षिस वितरण

अमळनेर : विधानसभा क्षेत्रातील सी एम चषक अंतर्गत घेतलेल्या खोखो , कबड्डी , व्हॉलीबॉल , कुस्ती , 100 मी , 400 मी धावणे , गितगायन , नृत्य , रांगोळी स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ 23 रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ ,भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , माजी आमदार साहेबराव पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील , राष्ट्रीय खेळाडू प्रदीप तळवेलकर हजर राहणार आहेत प्रथम , द्वितीय विजेत्यांना बक्षिसे व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत तरी सर्व खेळाडू व संघांनी हजर राहण्याचे आवाहन भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *