अमळनेरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता
खान्देश एक्सप्रेस सुरू…
काल दि.16 फेब्रुवारी 2019 पासून वेस्टर्न रेल्वे कडून खान्देश वासीयांकरीता नविन रेल्वे ची सुरवात केली आहे.
त्या रेल्वे चे नाव असेल खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे बांद्रा टर्मिनल्स पासून ते भुसावळ व्हाया नंदुरबार मार्गाने आठवड्यातून 3 दिवस असेल.
रेल्वे चे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल….
गाडी नं.19003
बांद्रा टर्मिनल से भुसावळ
(शनि, सोम, बुध.)
बांद्रा : 11:50PM (रात्री ) निघेल.
बोरिवली : 12:50AM
विरार : 1:23AM
पालघर : 1:56AM
बलसाड : 3:38AM
नवसारी : 4:13AM
बारडोली : 5:39AM
नवापूर : 6:45AM (सकाळी)
नंदुरबार : 7:55AM
दोन्डाइचा : 8:31AM
शिंदखेडा : 8:50AM
नरडाना : 9:00AM
अमळनेर : 9:35AM
धरणगाव : 10:08AM
जळगाँव : 11:20AM
भुसावळ : 12:00 (दुपारी) पोहचेल
&
परतीचा रेल्वे वेळापत्रक
गाडी नं. 19004
भुसावळ से बांद्रा
(रवी, मंगळ, गुरु)
भुसावळ : 5:40PM (संध्या) निघेल…
जळगाँव : 6:20PM
धरणगाव : 7:03PM
अमळनेर : 7:32PM
नरडाना : 7:52PM
शिंदखेडा : 8:10PM
दोन्डाइचा : 8:32PM
नंदुरबार : 9:20PM
नवापूर : 10:07PM
बारडोली : 11:37PM
नवसारी : 1:06 (रात्री)
बलसाड : 1:42AM
पालघर : 3:25AM
विरार : 4:02AM
बोरिवली : 4:28AM
बांद्रा : 5:05AM (सकाळी) पोहचेल..!!