विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ला निषेर्धात पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद चे सुरेश पवार,बजरंग दल चे जळगाव जिल्हा सहसंयोजक आशिष दुसाने,अमळनेर प्रखंड संयोजक जिगर शिंदे,आरती प्रमुख हितेश नारखेडे व गणेश भावसार,शहर संयोजक विशालराजे पवार, सचिन चौधरी , जयेश पवार, भूषण चौधरी ,निलेश पाटील , दिपक खैरनार , प्रथमेश भोसले , निलेश पाटील , सुरज गोत्राड , हितेश पाटील , रोहीत पाटील ,अनिल पाटील , हरीश कुंभार , राजेश खरारे , अनिल बडगुजर , सागर बारी , पवन बारी , विकी चौधरी , राहुल अहिरे , राहुल चौधरी , विशाल भिकन पवार , अक्षय कासार , सतीश पाटील तसेच तालुक्यातील शेकडो देशभक्त नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *