स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

*🖊️आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*20 नोव्हेंबर 2024*

 

🔖 *प्रश्न.1) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे ?*

 

*उत्तर –* Elon Musk

 

🔖 *प्रश्न.2) पहिल्या फॉर्च्युन 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली ?*

 

*उत्तर –* मुकेश अंबानी

 

🔖 *प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मध्ये एका वर्षात 3 शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला ?*

 

*उत्तर –* संजू सॅमसन

 

🔖 *प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*

 

*उत्तर –* नरेंद्र मोदी

 

🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याने नुकताच सोलर फेंस प्रोजेक्ट सूरू केला ?*

 

*उत्तर –* ओडिसा

 

🔖 *प्रश्न.6) देवदिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आली ?*

 

*उत्तर –* 17

 

🔖 *प्रश्न.7) भारत आणि युएई यांच्यातील व्यापार किती अब्ज डॉलर्स वर पोहचला ?*

 

*उत्तर –* 7.2

 

🔖 *प्रश्न.8) बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?*

 

*उत्तर –* ओडिसा

 

🔖 *प्रश्न.9) भारतीय नेमबाजांनी 2024 FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नेमबाजीत किती पदके मिळवली ?*

 

*उत्तर –* 24 पदके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *