निषेध सभेचे आयोजन
जम्मू काश्मीर मध्ये आतकवाद्यांनी भ्याड हल्ला करून भारतीय शूर जवानांची हत्या केली त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि भारतीय जवानांना बळ देण्यासाठी 15 रोजी सायंकाळी 6 वाजता जि प विश्रामगृह , अमळनेर येथे सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजर रहावे आणि येताना स्वतःची एक मेणबत्ती आणण्याची तसदी घ्यावी ही विनंती
आपले विनीत
अध्यक्ष ,शहर व तालुका पत्रकार संघटना,अमळनेर
अध्यक्ष, अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ
अध्यक्ष अमळनेर तालुका क्रीडा संघटना
अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ
आणि शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अमळनेर