स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: *चालू घडामोडी*

 

1. आशिया महिला क्रिकेट कप 2024 मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते?

 

* *योग्य उत्तर – 08*

 

2. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले आहे?

 

* *योग्य उत्तर –  चीन*

 

3. पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये एकूण किती देश सहभागी झाले आहेत ?

 

* *योग्य उत्तर – 206*

 

4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे?

 

* *योग्य उत्तर –  रुरकेला*

 

5. सन 2024 मध्ये इटलीत झालेली G-7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती?

 

* *योग्य उत्तर –  ५० वी*

 

6. कोणत्या राज्याच्या सरकारांनी IT सक्षम युवा योजना 2024 सुरू केली आहे?

 

* *योग्य उत्तर – हरियाणा*

 

7. भारताने जुलै 2024 मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 2.5 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कोणत्या देशाला दिले आहे?

 

* *योग्य उत्तर –  गुयाना*

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: प्रश्न १ . मुंबई प्रांतात जलसिंचन आयोगाची स्थापना कोणाच्या कारकिर्दित करण्यात आली ?

A : लॉर्ड कर्झन✅

B : लॉर्ड डलहौसी

C : लॉर्ड रिपन

D : लॉर्ड विल्यम

 

प्रश्न २ . बंगाल येथे एप्रिल 1916 मध्ये होमरूल लीगची घोषणा कोणी केली ?

A : गोपाळ गणेश आगरकर

B : लोकमान्य टिळक✅

C : नामदार गोखले

D : फिरोजशहा मेहता

 

प्रश्न ३ . गांधीजींनी स्वराज्य पक्षास मान्यता कोणत्या अधिवेशनात दिली ?

A : 1924 बेळगाव✅

B : 1907 सुरत

C : 1888 अलाहाबाद

D : 1889 मुंबई

 

प्रश्न ४ . ‘ दर्पणकार ‘ असे कोणास संबोधले जाते ?

A : गोपाळ गणेश आगरकर

B : विष्णूशास्री चिपळूणकर

C : रा . गो . भांडारकर

D : बाळशास्त्री जांभेकर✅

[04/11, 8:07 pm] +91 96230 89069: ◾️9 वा T20 महिला आशिया कप 2024 : विजेता : श्रीलंका ( उपविजेता – भारत)

◾️पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिला विजय  मनू भाकर यांनी 10 मिटर एअर रायफल मध्ये मिळवून दिला

◾️48 वा कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 – विजेता : अर्जेंटिना (उपविजेता: कोलंबिया)

◾️युरोपीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 (युरो कप) चौथ्या वेळी स्पेनने जिंकला (उपविजेता : इंग्लंड)

◾️ICC T20 पुरुष विश्व कप 2024 : भारताने जिंकला (दुसऱ्या वेळी – 2007 पहिल्यांदा ) ( उपविजेता : दक्षिण आफ्रिका)

◾️ भारताने T20 विश्व कप 2024 जिंकल्यानंतर : रोहित शर्मा , विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतला

◾️”हंगेरीन जीपी” फॉर्मुला वन स्पर्धा : ऑस्कर पियास्त्री ने जिंकली

◾️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती द्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार :- “ऑलम्पिक ऑर्डर” हा अभिनव बिंद्रा यांना मिळाला ( दुसरे भारतीय-1983 इंदिरा गांधी यांना पहिला )

◾️BRICS Games 2024 मध्ये सर्वात जास्त पदके : (1】रशिया:509 पदके 2】बेलारूस :107 पदके 3】चीन:62 पदके  8】भारत : 29 पदके

◾️लिऑन मास्टर बुद्धिबळ टूर्नामेंट 2024 :  विश्वनाथ आनंद (10 व्या वेळा जिंकली)

◾️स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2024 स्पर्धा : मॅक्स वैरस्टेपेन ने जिंकली

◾️फ्रान्स ची “रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी 2024” ही रेस स्पर्धा जिंकणारी पहिली महिला : अतिका मीर बनली ( काश्मीर)

◾️स्वडिश टेनिस ओपन पुरुष एकेरी 2024 : नूनो बोर्गेस (पोर्तुगल) यांनी जिंकला

◾️स्वडिश टेनिस ओपन महिला एकेरी 2024 : मार्टिना ट्रेविसन(इटली) यांनी जिंकला

◾️स्पेन ग्रँड प्रीक्स 2024 : मध्ये महिला 50 किलो गटात सुवर्णपदक : विनेश फोगट यांनी जिंकले

◾️F1 ब्रिटिश ग्रँड प्रीक्स 2024 : लुईस हैमिल्टन

◾️एका कसोटी मॅच मध्ये 10 विकेट घेणारी दुसरी महिला बॉलर : स्नेह राणा बनली ( पाहिली : झुलन गोस्वामी)

◾️शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण हट्रिक : ज्योती सुरेखा वेंनम हिने तीन सुवर्ण पदके जिंकली

◾️एलोर्डा कप 2024 :  निखत जरीन ( सुवर्णपदक)

◾️रणजी ट्रॉफी 2024 विजेता : मुंबई (42 वेळा) (उपविजेता : विदर्भ)

◾️10 वी प्रो कबड्डी स्पर्धा विजेता : पुणेरी पलटण ( उपविजेता : हरियाणा)

◾️AFC U -23 पुरुष :जपान विजयी (उपविजेता: उजबेकीस्थान)

◾️UEAF चॅम्पियन्स लीग 2023-24 : विजेता -रियल मैड्रीड(15 व्या वेळी)

◾️ला लागा 2023-24 विजेता – रियल मैड्रीड( 36 व्या वेळी)

◾️15 वा ICC -U 19 कप 2024 विजेता : ऑस्ट्रेलिया (उपविजेता : भारत)

◾️विम्बल्डन ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराज (स्पेन)

◾️चालुघडामोडी 2024

◾️विम्बल्डन ओपन महिला 2024 विजेता : बरबोरा क्रेझीकोवा (चेक प्रजासत्ताक)

◾️फ्रेंच ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराझ

◾️फ्रेंच ओपन महिला 2024 विजेता :इगा स्वियाटेक

◾️30 वी सुलतान अजलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 : जपान विजेता ( उपविजेता: पाकिस्तान )

◾️IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर -3 ऱ्या वेळी ( सनराई हैदराबाद ला हरवले)

◾️थॉमस कप 2024 : चीनने जिंकला( पुरुष बॅडमिंटन स्पर्धा)

◾️उबेर कप 2024 : चीनने जिंकला (महिला बॅडमिंटन स्पर्धा )

◾️महिला प्रीयमियर लीग 2024 (WPL) : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ( दिल्ली कॅपिटल उपविजेता)

एवढं वाचून घ्या रे .. बऱ्यापैकी सर्व Cover केलं आहे…🤾‍♀🤺⛹‍♂

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: आजच्या महत्वाच्या Oneliner

 

◾️भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच ‘अदम्य’ आणि ‘अक्षर’ या दोन स्वदेशी जलद गस्ती जहाजे 🛥 सुरू केली आहेत.

◾️विपिन कुमार यांची भारतीय विमानतळ  प्राधिकरणाचे ✈️ नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती

◾️श्री श्री रविशंकर यांना फिजी च्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने 🎖 सन्मानित करण्यात आले

◾️रिलायन्स आणि Nvidia  🤝 यांनी भारतात A। पायाभूत सुविधा देण्यासाठी करार केला आहे

💘 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 : अफगाणिस्तान ने जिंकला

◾️उपविजेता श्रीलंका (7 विकेट ने हरवले)

◾️ठिकाण : ओमान

◾️दिनांक : 18 ते 27 ऑक्टोबर 2024

◾️अफगाणिस्तान ही ट्रॉफी पहिल्यांदा जिंकले

◾️ही 6 वी आवृत्ती आहे (पण T20 मध्ये खेळली जाणारी पहिलीच आहे या आगोदर ही स्पर्धा 50 षटकांची होती)

◾️2013 ला ही स्पर्धा भारत जिंकला होता

💘 क्रिडा क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी

◾️क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी 🎾 घेणारा रवींद्र जडेजा 5 वा गोलंदाज बनला

◾️भारतीय फुटबॉल संघ FIFA ⚽️ क्रमवारीत 125 व्या क्रमांकावर

◾️Under – 23 जागतिक कुस्ती 🤼‍♀ स्पर्धेत भारताला सुवर्णपदक – चिराग चिक्कार ने मिळवून दिले

◾️मॅथ्यू वेड -क्रिकेटपटू 🏏 (ऑस्ट्रेलिया) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

◾️हॉकीपट्टू राणी रामपालची 🏑 निवृत्ती ची घोषणा

◾️रविचंद्रन अश्विनने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (189 विकेट)

💘 वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 : भारताचा क्रमांक – 79 वा

◾️भारत – 142 देशांच्या यादीत 79 वा क्रमांक

◾️जागतिक न्याय प्रकल्प (WJP) नियम आणि सुरक्षिततेच्या संदर्भातील कायदा निर्देशांक

1】डेन्मार्कने

2】 नॉर्वे

3】फिनलंड

4】स्वीडन

79】भारत (0.50 गुण)

127 】बांगलादेश

129】पाकिस्तान

142】व्हेनेझुएला

◾️एकूण 8 निर्देशांकावरून हे काढले जाते

◾️सरकारी अधिकारावरील मर्यादा, भ्रष्टाचार, मूलभूत अधिकार, सुव्यवस्था, सुरक्षा, न्याय या गोष्टींच्या वरती हा Index काढला जातो

💘 काही नुकतेच प्रकाशित झालेले Index : 2024

◾️जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर – लाहोर ( पाकिस्तान- AQI 708)

◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 : भारत (105 क्रमांक)

◾️NABARD अहवाल – ग्रामीण कुटुंबांच्या सरासरी मासिक उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत 57.6% वाढ

◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 : भारत 39 क्रमांक

◾️जगातील टॅलेंट रँकिंग 2024 : भारत 58 वा क्रमांक

◾️ग्लोबल सायबरसुरक्षा निर्देशांक (GCI) 2024 : भारताने Tire -1 दर्जा मिळाला

◾️जगातील सर्वोत्तम देश : भारत क्रमांक 33 वा

◾️प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 : भारत 39 वा क्रमांक

💘 देशातील पहिली सरकारी “हेली 🚁 रुग्णवाहिका” AIIMS ऋषिकेश येथे सुरू

◾️ऋषिकेश : उत्तराखंड

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन

◾️🚁 हेलिकॉप्टरची रुग्णवाहिका 🚑 असेल

◾️अतिदुर्गम भागात हेली रुग्णवाहिका काम करणार आहे

◾️उत्तराखंडला हेली ॲम्ब्युलन्स आणि ड्रोन 🎁 सुविधा सुरू केली आहे

◾️हेली रुग्णवाहिका सुविधा असलेली देशातील पहिली सरकारी वैद्यकीय संस्था बनली आहे

◾️या वैद्यकीय सेवेला योजनेला ❤️संजीवनी असे नाव दिले आहे

◾️केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीत हा प्रकल्प

◾️सर्व 13 जिल्ह्यांच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला जाणार आहे

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: ◾️भारतीय कृषी संशोधन संस्था : नवी दिल्ली

◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र – लखनौ (उत्तरप्रदेश)

◾️केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था : कटक

◾️ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स : नवी दिल्ली

◾️केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था : राजमुंद्री

◾️भारतीय लाख संशोधन संस्था : रांची

◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम : डेहराडून

◾️केंद्रीय औषध संशोधन संस्था : लखनौ

◾️केंद्रीय जूट तंत्रज्ञान संशोधन संस्था : कोलकाता

◾️राष्ट्रीय साखर संशोधन संस्था : कानपूर

◾️राष्ट्रीय वनस्पति संशोधन संस्था : लखनौ

◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो : हिसार

◾️केंद्रीय बटाटा संशोधन संस्था :शिमला

◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन : मुंबई

◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र – लखनौ (उत्तरप्रदेश)

◾️केंद्रीय गहू संशोधन केंद्र – कर्नाल (हरियाणा)

◾️केंद्रीय आवळा संशोधन केंद्र – फैजाबाद (उत्तरप्रदेश)

◾️केंद्रीय नारळ संशोधन केंद – कासरगोड (केरळ)

◾️केंद्रीय केळी संशोधन केंद्र – कळांडूथोराई (तामिळनाडू)

◾️केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र – सांगोला, सोलापूर

◾️केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र – मांजरी (पुणे)

◾️केंद्रीय दूध संशोधन केंद्र – कर्नाल (हरियाणा)

◾️केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र – सिमला

◾️केंद्रीय संत्री संशोधन केंद्र – नागपूर

◾️केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र – अंबिकानगर (गुजरात)

◾️केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र – झाशी (मध्‍यप्रदेश)

◾️केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र – पुणे

◾️केंद्रीय काजू संशोधन केंद्र – पहूर

◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र – बराकपूर (पश्चिम बंगाल)

◾️केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र – राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

◾️केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र – नागपूर

◾️केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र – इंदोर (मध्‍यप्रदेश)

◾️केंद्रीय कापूस संशोधन केंद्र – नागपूर

◾️केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र – राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

◾️केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र – सोलन

◾️केंद्रीय उंट संशोधन केंद्र – जोरबीट (राजस्‍थान)

◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र – बराकपूर (पश्चिम बंगाल)

◾️केंद्रीय लाख संशोधन केंद्र- रांची (झारखंड)

◾️केंद्रीय फळ संशोधन केंद्र – गणेशखिंड (पुणे)

◾️मसाला पीक संशोधन केंद्र – केरळ

◾️इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स – हैदराबाद (आंध्रप्रदेश)

◾️भारतीय मका संशोधन संस्था : नवी दिल्ली

◾️सागरी जीवन संसाधने आणि पर्यावरणशास्त्र केंद्र : केरळ

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था : नागपूर

◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी :कोलकाता

◾️केंद्रीय नारळ संशोधन संस्था :कासेरगोड, केरळ

◾️राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था : कर्नाल (हरियाणा)

◾️विक्रम साराभाई अंतराळ केंद्र : तिरुवनंतपुरम

◾️सतीश धवन स्पेस सेंटर : श्रीहरीकोटा

➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: ◾️डॉ. जॅकलिन डी’अरोस ह्युजेस : जागतिक कृषी मंचाच्या महासचिवपदी नियुक्ती

◾️शाश्वत शर्मा :- Bharti Airtel चे CEO

◾️विपिन कुमार :-  भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्ष

◾️अमिताभ चौधरी : ॲक्सिस बँकेच्या एमडी

◾️न्या. संजीव खन्ना : भारताचे 51 वे सरन्यायाधीश

◾️लुओंग कुओंग – व्हिएतनामचे नवे अध्यक्ष

◾️प्रबोवो सुबियांटो : इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती

◾️न्या राजीव खन्ना – 51 वे भारतीय सरन्यायाधीश

◾️डॉ .हिमांशू पाठक – ICRISAT नवीन महासंचालक(इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स)

◾️प्रभाकर राघवन – Google चे मुख्य तंत्रज्ञ(Technologist) म्हणून नियुक्त

◾️विक्रम देव -कोळसा सचिव

◾️दिया मिर्झा – ALT पर्यावरण चित्रपट महोत्सव (ALT EFF) 2024 ज्युरी सदस्य

◾️विजया रहाटकर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष

◾️अर्चना मुजुमदार : राष्ट्रीय महिला आयोगाच्या नव्या सदस्य

◾️अभ्युदय जिंदाल – इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष

◾️लेफ्टनंट जनरल शंकर नारायण :आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट

◾️एसपी धारकर : हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर

◾️एअर मार्शल अजय कुमार अरोरा : हवाई मुख्यालयात (वायू भवन) भारतीय वायुसेनेचे एअर ऑफिसर-इन-चार्ज मेंटेनन्स म्हणून नियुक्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *