📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
प्रश्न.1) नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चिराग चिगक्काने कोणते पदक पटकावले ?
*उत्तर -* सुवर्णपदक
प्रश्न.2) बुद्धिबळ खेळात 2800 येलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण ठरला ?(Insta चालू घडामोडी 365)
*उत्तर –* अर्जुन इरिगाइसी
प्रश्न.3) कोणते राज्य दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य ठरले ?
*उत्तर –* हरियाणा
प्रश्न.4) 18 वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ?(Insta चालू घडामोडी 365)
*उत्तर –* भारत
प्रश्न.5) सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला ?
*उत्तर –* सिंगापूर
प्रश्न.6) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा दहा लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आली ?(Insta चालू घडामोडी 365)
*उत्तर –* 20 लाख रुपये
प्रश्न.7) अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
*उत्तर –* हॉकी
प्रश्न.8) लीडरशिप समित 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले ? (Insta चालू घडामोडी 365)
*उत्तर –* आयआयटी गुवाहाटी
प्रश्न.9) नवीतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे ?
*उत्तर –* 125
प्रश्न.10) अलीकडेच, आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर आढळली ?
*उत्तर –* मानस राष्ट्रीय उद्यान
(Insta चालू घडामोडी 365 खबरीलाल )