अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रांत व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर आक्रोष मोर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बालविकास प्रकल्प कार्यालय आणि प्रांत कर्यालयाच्या प्रांगणात आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना ही निवेदन देण्यांत आलेले आहे.

 मागण्यांच्या बाबतीत पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधन वाढ तसेच पर्यवेक्षिका भरती व मदतनीस आणि सेविका भरती बाबत तसेच प्रमोशन दहावी पास मदतनिसांना याबाबतीत या मागण्या आहेत. संघटक सचिव भानुदास पाटील,  सुष्मा  चव्हाण, विद्याताई पाटील, भिकुताई पाटील, प्रमिलाताई पाटील,  मिनाक्षी पाटील,कल्पना शिंदे ललिता पाटील,सरला सुतार, शिला पाटील,  उषा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *