अमळनेरसाठी वस्तादच आखाड्यात उतरल्याने मोठा राजकीय भूकंप !

अमळनेर (प्रतिनिधी) येणाऱ्या विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप अमळनेरात होणार आहे. यामुळे मोठी उलथापाथ होणार आहे. यासाठी मोठी राजकीय पेरणी झाली आहे. प्रस्थापिताला चिटपट करण्यासाठी मोठे वस्तादच आखाड्यात उतरल्याने डावपेच आखले जात आहे. यामुळे अमळनेर विधानसभेची निवडणूक राज्यभर गाजणार आहे. त्यामुळे हा राजकीय भूकंप कोणी केला, त्याचा केंद्र बिंदू कुठे आहे, ही लढत कशी रंगत होणार आदी साऱ्या प्रश्नांची उकल खबरीलाल लवकरच करणार आहे, त्यामुळे वाट पहा आणि वाचत रहा आपला आवडता लाडका लाल खबरीलाल….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *