खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात आज 48 गणेश मंडळाकडून लाडक्या बाप्पाला देण्यात येणार निरोप

अमळनेर (प्रतिनिधी) शरद विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला आज नवव्या दिवशी  48 मंडळाकडून निरोप देण्यात येणार आहे. गणरायाचे विसर्जन मिरवणुका काढून केले जाणार आहे. गणेश विसर्जन निमित्त शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. काल आठव्या दिवशी मंगरूळ येथे शांततेत विसर्जन मिरवणूका पार पडून गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button