खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: 🔰भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे  :-

 

⭐️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी

◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण

⭐️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

⭐️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

⭐️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.

⭐️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी

⭐️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.

⭐️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.

⭐️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.

⭐️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.

⭐️ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते

⭐️ऑपरेशन ऑल आउट  आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले.

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻खबरीलाल *

 

: 📌आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅✅

 

1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865–  केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —1923–वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918— शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —1873—महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911– शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —1872–आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —1880– केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज—1905— गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —–1955— पंजाबराव देशमुख

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916—- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919—- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932— पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844—-दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849—- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वक्तृत्व उत्तेजक सभा —–न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870—- ग.वा.जोशी

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड

30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स

31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय

47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —–नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी

76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻खबरीलाल *

: *करंट अफेअर्स*

 

*10 सप्टेंबर 2024*

 

🔖 *प्रश्न.1) जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे ?*

 

*उत्तर -* भारत

 

🔖 *प्रश्न.2) पहिल्या जॉइंट कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?*

 

 *उत्तर –* राजनाथ सिंह

 

🔖 *प्रश्न.3) यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले ?*

 

*उत्तर -* चीन

 

🔖 *प्रश्न.4) आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या 8व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?*

 

*उत्तर -* हुलुनबुर

 

🔖 *प्रश्न.5) अल्जेरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत ?*

 

*उत्तर -* अब्देलमादजीद तेब्बौ

 

🔖 *प्रश्न.6) यूएस ओपन पुरुष एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ?*

 

*उत्तर -* जॅनिक सिन्नर

 

🔖 *प्रश्न.7) यूएस ओपन पुरूष दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?*

 

*उत्तर -* मैक्स परसेल और जॉर्डन थॉम्पसन

 

🔖 *प्रश्न.8) यूएस ओपन महिला एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ?*

 

*उत्तर -* एरिना सबालेंका

 

🔖 *प्रश्न.9) यूएस ओपन महिला दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?*

 

*उत्तर -* जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनोक

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: 👩🏻‍🏫 *शिक्षक व्हायचंय? ३० सप्टेंबरपर्यंत ‘टीईटी’चा फॉर्म भरा…;

१० नोव्हेंबरला होणार परीक्षा*

━━━━━━━━━━━━━

🪀 _*

 

━━━━━━━━━━━━━

👨🏻‍🏫 पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.

 

📋राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

 

🏷️ मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

 

🧾 *वेळापत्रक असे…*

 

* *अर्ज भरण्याचा कालावधी :* ९ ते ३० सप्टेंबर

* *प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी :* २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर

* *परीक्षेची तारीख :* १० नोव्हेंबर

 

🕰️ *परीक्षेची वेळ :*

 

1. *पहिला पेपर -* सकाळी १०:३० ते १:००

2. *दुसरा पेपर :* दुपारी २:०० ते ४:३०

 

👮🏻‍♂️ *खोटी माहिती भरल्यास कारवाई*

 

टीईटी २०१८ आणि २०१९मधील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही, याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी.

 

❌भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. २०१८, २०१९च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button