खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

चालू घडामोडी 2024:

✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)

 

✅30 ऑगस्ट 2024

 

*प्रश्न.1) हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले ?*

 

*उत्तर -* गौतम अदाणी

 

 *प्रश्न.2) भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे ?*

 

*उत्तर -* शाहरुख खान

 

 *प्रश्न.3) केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमन पदी कोणाची निवड केली?*

 

*उत्तर –* सतीश कुमार

 

 *प्रश्न.4) कोणाची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर –* बी श्रीनिवासन

 

*प्रश्न.5) भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली?*

 

*उत्तर –* क्रिशन पाठक

 

 *प्रश्न.6) WHO च्या माहितीनुसार नेपाळचे कोणते शहर हे पहिले ‘निरोगी शहर’ आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर बनले आहे ?*

 

*उत्तर -* धुलिखेल

 

*प्रश्न.7) आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार?*

 

*उत्तर –* चीन

 

 *प्रश्न.8) राष्ट्रीय क्रीडा दीन कधी साजरा करण्यात येतो?*

 

*उत्तर –* 29 ऑगस्ट

 

 *प्रश्न.9) केंद्रीय मंत्रीमंडळाने किती शहरामध्ये खाजगी FM रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली?*

 

*उत्तर –* 234

 

*प्रश्न.10) जगात दरडोई सर्वाधिक संपत्ती कोणत्या देशाकडे आहे?*

 

*उत्तर –* स्वित्झर्लंड

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

मोफत Test सोडवा : 👇

खबरीलाल

 

✅ ऑगस्ट महिन्यातील दिवस ✅

 

▪️1 ऑगस्ट : राष्ट्रीय पर्वतारोहण दिन

▪️1 ते 7 ऑगस्ट :जागतिक स्तनपान सप्ताह

▪️6 ऑगस्ट : हीरोशिमा दिवस

▪️7 ऑगस्ट : राष्ट्रीय भाला दिवस

▪️7 ऑगस्ट : राष्ट्रीय हातमाग दिवस

▪️9 ऑगस्ट : नागासाकी दिवस

▪️9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवस

▪️10 ऑगस्ट : World Bio Fuel Day

▪️12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिवस

▪️12 ऑगस्ट : जागतिक हत्ती दिन

▪️15 ऑगस्ट : भारत स्वतंत्र दिवस

▪️19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन

▪️20 ऑगस्ट : अक्षय ऊर्जा दिवस

▪️20 ऑगस्ट :सदभावना दिवस

▪️23 ऑगस्ट : राष्ट्रीय अंतराळ दिवस

▪️26 ऑगस्ट : महिला समानता दिवस

▪️29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन

▪️30 ऑगस्ट : राष्ट्रीय लघु उद्योग दिन

▪️31 ऑगस्ट : जागतिक संस्कृत दिवस

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी 2024 : 👇👇

 

✅भारतातील लोकनृत्य :– 👇👇

 

👉【आंध्रप्रदेश】—-कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

 

👉【असम】—-बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

 

👉【बिहार】—जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।

 

👉【गुजरात】–गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

 

👉【हरियाणा】–झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

 

👉【हिमाचल प्रदेश】—झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी।

 

👉【जम्मू और कश्मीर】—रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।

 

👉【कर्नाटक】—यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी।

 

👉【केरल】—कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।

 

👉【महाराष्ट्र】—लावणी, कोळी, लेजिम, दहीहंडी

 

👉【ओडीशा】—ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button