खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

⭕️ चालू घडामोडी ⭕️:

🛑 सकाळच्या वनलायनर – चालु घडामोडी

 

🔖 प्रश्न.1) हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले ?

 

उत्तर – गौतम अदाणी

 

🔖 प्रश्न.2) भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे ?

 

उत्तर – शाहरुख खान

 

🔖 प्रश्न.3) केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमन पदी कोणाची निवड केली?

 

उत्तर – सतीश कुमार

 

🔖 प्रश्न.4) कोणाची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?

 

उत्तर – बी श्रीनिवासन

 

🔖 प्रश्न.5) भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली?

 

उत्तर – क्रिशन पाठक

 

🔖 प्रश्न.6) WHO च्या माहितीनुसार नेपाळचे कोणते शहर हे पहिले ‘निरोगी शहर’ आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर बनले आहे ?

 

उत्तर – धुलिखेल

 

🔖 प्रश्न.7) आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार?

 

उत्तर – चीन

 

🔖 प्रश्न.8) राष्ट्रीय क्रीडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

 

उत्तर – 29 ऑगस्ट

 

🔖 प्रश्न.9) केंद्रीय मंत्रीमंडळाने किती शहरामध्ये खाजगी FM रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली?

 

उत्तर – 234

 

🔖 प्रश्न.10) जगात दरडोई सर्वाधिक संपत्ती कोणत्या देशाकडे आहे?

 

उत्तर – स्वित्झर्लंड

 

🪀 आपले नवीन WhatsApp चॅनल जॉईन करा 👇खबरीलाल

 

↪️भारताने 73 हजार अमेरिकन रायफल्सची ऑर्डर दिली

 

↪️भारताने 28 ऑगस्ट रोजी अमेरिकेकडून 73,000 सिग सॉर असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर दिली.

 

↪️भारताने 2018-19 मध्ये रायफलच्या वाढत्या गरजेसाठी रशियाकडून AK-203 रायफल्स मागवल्या होत्या, परंतु त्या मिळण्यास उशीर झाल्यामुळे भारताने फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकन फर्म सिग सॉशी करार केला.

 

↪️भारताचे संरक्षण बजेट एकूण बजेटच्या जवळपास 13 टक्के आहे.

 

➡️ केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी  सांगितले.

 

↪️ लडाखमध्ये पूर्वी लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते . दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या स्वायत्त जिल्हा परिषदा आहेत ज्या त्यांना नियंत्रित करतात.

 

➡️ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण 7 जिल्हे असतील.

 

↪️ लडाख मध्ये नवीन पाच जिल्हे कोणते?

1) झान्स्कर

2) द्रास

3)शाम

4) नुब्रा

5) चांगथांग

 

➡️ 2019 पर्यंत, लडाख हा पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता.

 

https://t.me/ChaluGhadamodipoint

 

💐💐प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर T35 मध्ये कांस्यपदक जिंकले,

 

◾️पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारतासाठी पहिले पदक

 

◾️ प्रीती पालने 14.21 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.

 

◾️पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमधील हे भारताचे पहिले पदक आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button