शिपाई महेंद्र शिरसाठ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय कार्यालयातील शिपाई महेंद्र शिरसाठ यांनी सन २०२३ – २४ मध्ये महसूल प्रशासनंतर्गत चांगली कामगिरी केल्याने त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

वर्षभरात प्रामाणिक आणि चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सन्मान केला. महेंद्र शिरसाठ याचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,  नायब तहसीलदार रवींद्र जोशी व महसूल कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *