खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

भारिप बहुजन महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी दाजीबा गव्हाणे तर युवा अध्यक्षपदी अरविंद बिऱ्हाडे यांची निवड

.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील भारिप बहुजन महासंघाची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, शहरातील विश्राम गृहात जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे व युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, या प्रसंगी तालुका अध्यक्ष म्हणून दाजीबा गव्हाणे व युवा अध्यक्ष म्हंणून अरविंद बिऱ्हाडे तर तालुका कामगार संघटना अध्यक्ष सोमा कढरे, जिल्हाकामगार उपाध्यक्ष पुनमचंद निकम,जिल्हा सचिव आशीर्वाद ढिवरे,तर तालुका महासचिव म्हणून भरत पाटील, सुरसिंग राजपूत यांची निवडपत्र देऊन निवड करण्यात आली .या प्रसंगी पप्पू सोनावणे, भूषण वाघ,नितीन संदानशिव,अजय बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे, दिनेश बिऱ्हाडे,समाधान केदार,नजीम पिंजारी, राजेंद्र माळी, किरण लोखंडे इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button