स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

चालू घडामोडी 2024:

पॅरिस ओलंपिक 2024

 

▪️ कालावधी- 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024

▪️ संस्करण- 33 वे

▪️ शुभंकर- फ्रीगियन कॅप

▪️ उद्घाटन- सीन नदीकिनारी जार्डिन्स डु ट्रोकाडेरो यांच्या हस्ते करण्यात आले.

▪️ एकूण खेळ-32

▪️ एकूण सहभागी देश-206

▪️ ब्रीदवाक्य- गेम्स वाइड ओपन

▪️ भारतीय संघात 117 खेळाडूंचा समावेश आहे.

▪️ या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंचा समावेश

▪️ पॅरिस ओलंपिक क्लोजिंग सेरेमनी स्टेडियम- Stade de France studium

▪️ या स्पर्धेत भारताने एकूण 6 पदके जिंकली.(१ रौप्य आणि ५ कांस्य) पदक तालिका क्रमांकानुसार भारत 71 व्या क्रमांकावर राहिला.

▪️फक्त 1 सुवर्णपदका मूळे  पाकिस्तान 62 व्या क्रमांकावर आहे.

▪️एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी ती ऑलिम्पिक इतिहासातील पहिली भारतीय महिला मनू भाकर ठरली.

▪️ पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ मध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून

 महिलांमध्ये मनू भाकर तर पुरुष खेळाडूंमध्ये भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशला सोपवण्यात आली.

▪️ आगामी ऑलम्पिक स्पर्धा 2028 – लॉस एंजेलिस,यूएस,

 2032- ब्रिस्बेन,ऑस्ट्रेलिया

▪️ हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 मिलान इटली येथे होणार असून

फ्रान्सला 2030 व अमेरिकेला 2034 चे यजमानपद मिळाले आहे.

पॅरिस Olympics 2024 -पदकांच्या क्रम

1)अमेरिका : 126 पदके (४० सुवर्णपदकांसह ४४ रौप्य आणि ४२ कांस्य)

2)चीन :  91 पदके (४० सुवर्णपदकांसह २७ रौप्य आणि २४ कांस्य पदके)

3)जपान : 45 पदके (२० सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदके)

4)ऑस्ट्रेलिया : 53 पदके (१८ सुवर्ण, १९ रौप्य आणि १६ कांस्य)

5)फ्रान्स : 64 बदके (१६ सुवर्ण, २६ रौप्य आणि २२ कांस्य)

6)नेदरलँड्स : 34 पदके

7)युनायटेड किंगडम :65 पदके

8)दक्षिण कोरिया : 32 पदके

62)पाकिस्तान : 1 पदक

71)भारत : 6 पदके

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

आजची फ्री टेस्ट 👇

खबरीलाल

 

✅७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.

 – माहिती आणि प्रसारण मंत्रालय.

 

– सर्वोत्कृष्ट  चित्रपट – अट्टम(मल्याळम)

– सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – कांतारा

– सर्वोत्कृष्ट अभिनेता – रिषभ शेट्टी.

– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन, मानसी पारेख.

– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुरज बर्जाद्या  (चित्रपट उंचाई)

– सर्वोत्कृष्ट गीतकार – नौशाद सदर खान

 – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -वाळवी

–  सर्वोत्कृष्ट माहितीपट – मरमर्स ऑफ द जंगल’ आणि  वारसा .

– सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर – अरिजीत सिंह याला  (ब्रह्मास्त्र)

 

विशेष – 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये एकही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांची निवड झाली नाही. ह्या वर्षी दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनी  आपला डंका वाजवला.

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

आजची फ्री टेस्ट 👇

खबरीलाल

 

✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*17 ऑगस्ट 2024*

 

*प्रश्न.1) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?*

 

*उत्तर -* ऋषभ शेट्टी

 

*प्रश्न.2) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?*

 

*उत्तर -* नित्या मेनन व मानसी पारेख

 

*प्रश्न.3) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?*

 

*उत्तर -* अट्टम

 

*प्रश्न.4) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?*

 

*उत्तर -* वाळवी

 

*प्रश्न.5) जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?*

 

*उत्तर -* एमपॉक्स

 

*प्रश्न.6) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी २०२४ साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे ?*

 

*उत्तर -* 103

 

*प्रश्न.7) कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत सामावेश झाला आहे ?*

 

*उत्तर -* मध्य प्रदेश

 

*प्रश्न.8) देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे ?*

 

*उत्तर -* 85

 

*प्रश्न.9) भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे ?*

 

*उत्तर -* चीन

 

*प्रश्न.10) मणिपूर राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे ?*

 

*उत्तर -* 165 फूट

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

मोफत Test सोडवा : 👇खबरीलाल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *