खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

उमेदवारीवरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमळनेरात राजकीय भूकंप

अमळनेर मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला डॉमिनेट करण्यासाठी ठराव करीत वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. त्यामुळे आज शहरात येणाऱ्या सुप्रिया सुळे यांना पक्षाचेच पदाधिकारी असंख्य महिला बॅनरवर  मजकूर लिहून कटआउट दाखवून निदर्शने नोंदवणार असल्याने खळबळ उडणार आहे. म्हणून  तो पदाधिकारी कोण आणि त्याच्याविरुद्ध कट रचनारे त्रिकुट कोण, या विषयी लवकरच खबरीलालमध्ये वाचा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button