खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

✅मुख्यमंत्री : 👇👇

🔸 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री – एन. चंद्राबाबू नायडू

🔹 अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री – पेमा खांडू

🔸 छत्तीसगडचे मुख्यमंत्री – विष्णू देव साई

🔹 हरियाणाचे मुख्यमंत्री – नायब सिंग सैनी

🔸 झारखंडचे मुख्यमंत्री – चंपाई सोरेन

🔹 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री – मोहन यादव

🔸 मिझोरामचे मुख्यमंत्री – लालदुहोमा

🔹 ओडिशाचे मुख्यमंत्री – मोहन चरण माझी

🔸 राजस्थानचे मुख्यमंत्री – भजनलाल शर्मा

🔹 सिक्कीमचे मुख्यमंत्री – प्रेमसिंग तमांग

🔸 तेलंगणाचे मुख्यमंत्री – रेवंत रेड्डी

✅ राज्यपाल

🔸 आसामचे राज्यपाल – लक्ष्मण आचार्य

🔹 छत्तीसगडचे राज्यपाल – रामेन डेका

🔸 झारखंडचे राज्यपाल – संतोष गंगवार

🔹 महाराष्ट्राचे राज्यपाल – सी. पी. राधाकृष्णन

🔸 मेघालयचे राज्यपाल – सी. एच. विजयशंकर

🔹 ओडिशाचे राज्यपाल – रघुबर दास

🔸 पंजाबचे राज्यपाल – गुलाबचंद कटारिया

🔹 राजस्थानचे राज्यपाल – हरिभाऊ बागडे

🔸 सिक्कीमचे राज्यपाल – ओम प्रकाश माथूर

🔹 तेलंगणाचे राज्यपाल – जिष्णु देव वर्मा

🔸 त्रिपुराचे राज्यपाल – इंद्र सेना रेड्डी नल्लू

🔹 पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर – के. कैलाशनाथन

 

 ✅मुख्य सचिव

 

🔸 जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव – अटल दुल्लू

 

🔹 झारखंडचे मुख्य सचिव – लालबियाक्टलुआंगा खिआंगटे

 

🔸 कर्नाटकचे मुख्य सचिव – रजनीश गोयल

 

🔹 मध्य प्रदेशचे मुख्य सचिव – वीरा राणा

 

🔸 पुद्दुचेरीचे मुख्य सचिव – शरत चौहान

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

*चालू घडामोडी*

 

1. भारताचा भालाफेक पटु निरज चोप्रा ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे?

 

* *Ans – ८९.४५*

 

2. निरज चोप्रा ने कोणत्या खेळात ऑलिम्पिक मध्ये सलग दुसऱ्यांदा पदक पटकावले आहे?

 

* *Ans- भालाफेक*

 

3. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम याने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे?

 

* *Ans- भालाफेक*

 

4. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम याने किती मीटर रेकॉर्ड सह भालाफेक मधे सुवर्ण पदक जिंकले आहे?

 

* *Ans- ९२.९७*

 

5. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अरशद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे? चालू घडामोडी 365

 

* *Ans- पाकिस्तान*

 

6. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

 

* *Ans- कांस्य*

 

7. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करत कांस्य पदक पटकावले आहे?

 

* *Ans- स्पेन*

 

8. भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षांनी ऑलिम्पिक मध्ये सलग दुसरे पदक जिंकले आहे?

 

* *Ans- ५२*

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button