खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

लोण खु येथे आज गावदेवी आनंदा मातेचा यात्रा उत्सव रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण खु येथे गावदेवी आनंदा माता देवीचा आज यात्रा उत्सव भरणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.

दरवर्षी  श्रावण महिन्यात  पहिल्या मंगळवारी गावाची यात्रा असते. मागच्या वर्षी मंदिराची नवीन बांधकाम झाले. विधीवत देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या कामासाठी उदय निंबा पाटील व पोलिस पाटील तनुजा पाटील यांच्या प्रयत्नांनी व गावातील तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने मंदिरांची चांगली वास्तु निर्माण झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button