खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप कॉलेजचा विद्यार्थ्याची एसएससी जीडी सीआयएसएफ करिता निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप कॉलेजचा एस वाय बीएस्सीच्या विद्यार्थ्याची निवड  एसएससी जीडी सीआयएसएफ करिता झाली आहे. मयूर पाटील हा मूळ जानवे या गावचा रहिवाशी आहे, त्यांनी करिअर कौंसेलिंग सेंटर मध्ये नियमित बसून स्पर्धा परीक्षेचे अध्ययन केले.

 मयूर पाटील यास 16 जुलै रोजी नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले असून त्याचे दोन वर्षाचे परिविक्षाधीन कालावधीचे प्रशिक्षण भिलाई, छत्तीसगड येथे होणार आहे. या यशा बद्दल मयुरचे अभिनंदन खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी, डॉ.अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.अरुण जैन, संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, उप प्राचार्य डॉ.अमित पाटील, डॉ. कल्पना पाटील,प्रा.हर्षवर्धन जाधव, डॉ.आर. सी. सरवदे, डॉ.कैलास निळे,डॉ.किरण गावित, डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवि बाळसकर, डॉ.मुकेश भोळे,डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर, डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.अनिल झळके,डॉ.रमेश माने,डॉ.विलास गावित, डॉ.डी.डी. कांबळे, प्रा.विजय साळुंखे,  प्रा.जयेश साळवे,प्रा.बालाजी कांबळे यांनी केले तसेच सीसीएमसी विभागातील दिलीप शिरसाठ, मेहूल ठाकरे, पराग पाटील, हिमांशू गोसावी,अनिकेत अहिरे,महेंद्र नेरकर,अतुल धनगर,विपुल पाटील, दिनेश पाटील आदींनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button