खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ओम साई सेवातर्फे गुरुपोर्णिमानिम्मित शिर्डी साईबाबा पदयात्रा रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) समिती संताजी चौक माळीवाडा येथील ओम साई सेवातर्फे बुधवारी गुरुपोर्णिमानिम्मित शिर्डी साईबाबा पदयात्रा पालखी सकाळी निघाली.यात असंख्य साईभक्त सह सहभागी झाले होते.

दिनांक 18 ते 23जुलैपर्यंत ही पालखी शिर्डी येथे पोहचेल. सकाळी पालखीची पूजा खासदार  स्मिताताई वाघ ह्यांचे हस्ते होऊन डॉ. जी.एम. पाटील सपत्नीक ,विकास देवरे पोलीस निरीक्षक , हरी भिका वाणी ,ताईसाहेब वसुंधरा लांडगे,डॉ रामदास शेलकर,पांडुरंग महाजन ,मनोहर महाजन ,पंजाब नॅशनल बँक मॅनेजर घनशाम भुसंनकर,माजी नगरसेवक राजु फापोरेकर,काशिनाथ चौधरी,राजाराम चोधरी,संजय चौधरी,श्रीराम आबा चौधरी, इं. सदर वेळेस उपस्थित होते. सर्वांचे स्वागत साईबाबा ट्रॉफी देऊन करण्यात आले ,ओम साई सेवा समितीचे अध्यक्ष संजय चौधरी, डॉ. राजेंद्र पिंगळे ,सुभाष मामा पाटील, हरी चौधरी, मनोहर साळुंके ,चंदू कोळी,निंबा कोळी ,अनिल चौधरी ,योगेश मकवणा यांनी केले. ओम साई गजरात वाजत गाजत धुळे रोडने सर्व साईभक्त रवाना झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button