खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्याकडून आयोजन

 

अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्याकडून एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप करण्यात आले.

आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री पाटील व मंत्री पाटील यांचे स्वीय सहाय्यक एल. टी. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चेलाराम सैनानी व, विवेक देशमुख होते. पाहुण्यांचे स्वागत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, रोटरी क्लबचे सेक्रेटरी विशाल शर्मा व प्रतीक जैन यांनी केले. सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. नथ्थु चौधरी, पुनम पाटील, रोटरी क्लबचे सदस्य  विजय पाटील. निलेश पाटील. महेश पाटील, ईश्वर सैनानी, किशोर लल्ला यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button