खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी लिंगायत रवींद्र मनोहर ( रा. पष्टाने, ता.धरणगाव) यांची जळगाव जिल्हा पदवीधर शिक्षक म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.

लिंगायतने आपले पदव्युत्तर शिक्षण क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ, जळगाव येथून पूर्ण केले आहे. तो प्रताप महाविद्यालयाच्या टी वाय बीएस्सी (गणित) २०१६ च्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.अरुण जैन, खा. शि. मंडळाचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, रेक्टर तथा उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. मांटे, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. योगेश तोरवणे, गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील, डॉ. हर्षवर्धन जाधव, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. विजय साळुंखे, डॉ. आर. सी. सरवदे, प्रा. शशिकांत जोशी, कुलसचिव राकेश निळे, भटू चौधरी, कमलाकर पाटील, विजय ठाकरे, देवेंद्र कांबळे, अजय साटोटे, सी. सी. एम. सीचे दिलीप शिरसाठ, मेहूल ठाकरे, पराग पाटील आदींनी कौतुक केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button