*सराव प्रश्नसंच*
◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक – रश्मी शुक्ला ( महाराष्ट्रातील पाहिल्या महिला पोलीस महासंचालक)
◾मुंबई पालकमंत्री – दिपक केसरकर
◾मुंबई महापौर – किशोरी पेडणेकर
◾मुंबई जिल्हाधिकारी – संजय यादव
◾मुंबई शहरचे पोलीस आयुक्त – विवेक फणसाळकर
◾मुंबई विद्यापीठ कुलगुरू – डॉ. रवींद्र कुलकर्णी
◾️ATS प्रमुख :- नवल बजाज
◾️महाराष्ट्र गृह सचिव – अमिताभ राजन
◾️ महाराष्ट्र मुख्य सचिव – डॉ.नितीन करीर
◾️ महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंघम
◾️महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष – रजनिश शेठ
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ – द्रौपदी मुर्मु (तिन्ही दलांचे प्रमुख)
◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) :जनरल अनिल चौहान
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी
◾️वायुदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी
◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल
◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव
◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद
◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया
◾️ मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका
◾️RAW प्रमुख : रवी सिंह
◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते
◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन
◾️ CRPF प्रमुख – अनिश दयाल सिंह
◾️CISF च्या महासंचालक – नीना सिंह
( CISF च्या पहिल्या महिला महासंचालक )
◾️ 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – अरविंद पनगरीया
( कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 )
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: 🏦 *10 वी पाससाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती; 64 हजार मिळेल पगार, वाचा. सविस्तर!*
💁🏻 बँक ऑफ महाराष्ट्राकडून ‘कस्टमर सर्विस एसोसिएट’ अर्थात क्लर्क या पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे आता तुम्हीही दहावीच्या पात्रतेवर नोकरी शोधत असाल ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया…
🗓️ *अर्ज करण्याची अंतिम मुदत?*
बँक ऑफ महाराष्ट्राकडून ‘कस्टमर सर्विस एसोसिएट’ची (क्लर्क) एकूण 12 पदे भरली जाणार आहे. ज्यासाठी 20 जूनपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून, 8 जुलै 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. वरील पदांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून दहावी उत्तीर्ण असल्याची पात्रता ठेवण्यात आली आहे.
🧑🏻💼 *काय आहे ‘या’ पदासाठीची वयोमर्यादा?*
बँक ऑफ महाराष्ट्राकडून या पदासाठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी बँकेकडून केवळ ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याचे आवाहन उमेदवारांना केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी निहित नमुन्यात आपला अर्ज भरून बँकेकडे सादर करायचा आहे.
📮 *कुठे पाठवाल अर्ज?*
या पदाच्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in ला भेट द्या. याशिवाय अर्जदार आपला अर्ज भरून, कागदापत्रांसह अंतिम दिनांकाच्या आत “महाव्यवस्थापक एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोकमंगल’, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005.” या पत्त्यावर पाठवू शकतात.
🫰🏻 *किती आहे परीक्षा शुल्क?*
बँक ऑफ महाराष्ट्राकडून या पदासाठीच्या अर्जासाठी 590 रुपये शुल्क (खुला प्रवर्ग) निर्धारित करण्यात आले आहे. तर ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी 118 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
💷 *किती मिळणार पगार?*
उमेदवारांच्या आलेल्या अर्जांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल. असे बँक ऑफ महाराष्ट्राकडून सांगण्यात आले आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना या पदासाठी 24050 रुपये ते 64480 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: 🛑 *काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक*
✅ ग्लोबल Gender Gap index 2024 प्रथम देश – आइसलँड व भारत – 129 वा क्रमांक
✅ “जागतिक सायबर क्राईम इंडेक्स” नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम – रशिया
✅ “वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024” मध्ये प्रथम – नॉर्वे,,भारताचा क्रमांक – 159
✅ जागतीक FIFA क्रमवारी – प्रथम देश अर्जेटिना •भारत 99 वा.
✅ जागतिक आनंद निर्देशांक – फिनलंड •भारत 126
✅ जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक• प्रथम – डेन्मार्क•भारत 40 वा
✅ जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक •प्रथम देश- स्वीडन•भारत 67 सावा
✅ जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-प्रथम-नॉर्वे •भारत 161 वा
✅ वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक – प्रथम
देश- आइसलँड •भारत 127 वा
✅ जागतिक दहशदवाद निर्देशांक प्रथम देश-अफगाणिस्थान •भारत 13 वा
✅ शाश्वत विकास अहवाल 2023 प्रथम देश – फिनलॅंड •भारत 112 वा
✅ ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 प्रथम देश- बेलारूस,भारत 111 वा
✅ निवडणूक लोकशाही निर्देशांक प्रथम देश -डेन्मार्क •भारत 108 वा
✅ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 प्रथम देश जपान •भारत 85 वा.
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: ✅महाराष्ट्रातील पहिले गाव :- 👇👇
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर – सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा – नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड – नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती – पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता – अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड – सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती – पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)
21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर – पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)
31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)
36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)
41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)
46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)
51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*