स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: *चालू घडामोडी*

 

 *31 मे 2024*

 

प्रश्न – नुकत्याच आलेल्या RBI च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील निव्वळ FDI किती टक्क्यांनी कमी झाला आहे?

उत्तर – ६२%

 

प्रश्न – नुकतेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?

उत्तर – गुरुचरण सिंग

 

प्रश्न – भारतीय वंशाच्या कोणत्या वकिलाची नुकतीच अमेरिका काउंटी सुपीरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – जया बडिगा

 

प्रश्न – नुकतीच पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर – बँकॉक

 

प्रश्न – कोणत्या फुटबॉलपटूने अलीकडेच युरो 2024 नंतर फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

उत्तर – टोनी क्रूझ

 

प्रश्न – नुकतीच भारतीय घोडेस्वार महासंघाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – नजमी वजीरी

 

प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या राष्ट्रपतींच्या तत्त्वज्ञानावर आधारित AI मॉडेल लाँच केले आहे?

उत्तर – चीन

 

प्रश्न – अलीकडे कोणत्या देशात बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे?

उत्तर – ऑस्ट्रेलिया

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: *चालू घडामोडी*

 

 *31 मे 2024*

 

प्रश्न : UNO च्या military gender advocate of the year २०२३ पुरस्काराने कोणत्या भारतीय ला सन्मानित करण्यात येणार आहे?

 

*Ans- राधिका सेन*

 

प्रश्न : UNO चा military gender advocate of the year award जाहीर होणाऱ्या राधिका सेन ह्या कितव्या भारतीय व्यक्ती आहेत?

 

*Ans- 2*

 

प्रश्न : राधिका सेन यांना UNO च्या military gender advocate of the year २०२३ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?

 

*Ans- हिमाचल प्रदेश*

 

प्रश्न : मिस USA अवॉर्ड २०२३ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?

 

*Ans- सवाना गौंकिवीज*

 

प्रश्न : स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 

*Ans- राकेश रंजन*

 

प्रश्न : स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या चेअरमन पदी नियुक्ती झालेले राकेश रंजन हे मणिपूर कॅडर चे कोणत्या बॅच चे आयएएस अधिकारी आहेत?

 

*Ans- १९९२*

 

प्रश्न : कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे? चालू घडामोडी 365 Instagram

 

*Ans- तेलंगणा*

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *