खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्याब्रेकिंग

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनानिमित्त ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना आजपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली.

संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, क्रीडा शिक्षक केदार देशमुख  व सागर चावरिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन व शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंबंधी सुचना केल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button