खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

➡️एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रगीत कसे ठरवले जाते.

 

🔴अमेरिकेचे राष्ट्रगीत प्रथम १८९२ साली यादवी युद्धात रचले गेले.

 

🔴जपान आणि जॉर्डन यांची राष्ट्रगीते फक्त ४ ओळींचीच आहेत ती सर्वांत छोटी राष्ट्रगीते ठरतात.

 

🔴भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले असून अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात इ. स. १९११ साली डिसेंबर महिन्यात ते प्रथम म्हटले गेले.

 

🔴२४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय लोकप्रतिनिधी मंडळानी’ जणगणमन’ चा राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

 

🔴बंकिमचंद्रांचे ‘वंदे मातरम्’ हे गीतही राष्ट्रगीत मानण्यात येते व राष्ट्रगीतास मिळणारे सर्व मान या गीतास मिळतात.

 

#

 

🔷 चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024

 

◆ दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक मलेरिया दिवस’ साजरा केला जातो.

 

◆ युनायटेड किंगडमच्या संसदेने निर्वासितांना रवांडामध्ये पाठवण्यासाठी ‘रवांडा निर्वासन विधेयक’ मंजूर केले आहे.

 

◆ डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर बनली आहे.

 

◆ नाबार्डने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030’ लाँच केले आहे.

 

◆ न्यूजवीकने ‘मेदांता’, गुरुग्रामला भारतातील सर्वोत्तम खाजगी रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.

 

◆ जम्मू-काश्मीरमधील सर्व अधिकाऱ्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे.

 

◆ भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे नवी दिल्लीतील CSIR मुख्यालयात अनावरण करण्यात आले आहे.

 

◆ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे.

 

◆ स्पेनमध्ये ‘ओशियन डिकेड कॉन्फरन्स 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे.

 

◆ IPL मध्ये 100 सामने खेळणारा शुभमन गिल हा दुसरा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.

 

◆ आयपीएल च्या इतिहासात मोहित शर्मा एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.

 

◆ इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे.

 

◆ भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड झाली आहे.

 

◆ आयसीसी टी 20 पुरूष वर्ल्ड कप 2024 चे ब्रँड ॲम्बेसेडर “उसेन बोल्ट” ची निवड झाली आहे.

 

◆ ग्लोबल एनर्जी Transitions इम्पॅक्ट अवॉर्ड ‘डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर’ यांना प्रदान करण्यात आला आहे.

 

◆ प्रो. नईमा खातून यांची अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे.

 

◆ कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button