खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

♦️12 April 2024 Current Affairs in English & Hindi

 

➼ ‘ World Homeopathy Day’ is celebrated every year on 10 April .

हर वर्ष 10 अप्रैल को ‘विश्व होम्योपैथी दिवस‘ मनाया जाता है।

 

➼ National Thermal Power Corporation Limited (NTPC) has launched the new edition of ‘ Girl Empowerment Mission’ .

नेशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने ‘बालिका सशक्तिकरण मिशन’ के नए संस्करण का शुभारंभ किया है।

 

➼ The Clean Economy Investor Forum will be organized by the Indo-Pacific Economic Framework for Prosperity in Singapore.

इंडो-पैसिफिक इकोनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटीद्वारा सिंगापुर में स्वच्छ अर्थव्यवस्था निवेशक फोरम का आयोजन किया जाएगा।

 

➼ ‘Manoj Panda’ has become a full-time member of the 16th Finance Commission.

‘मनोज पांडा’ 16वें वित्त आयोग के पूर्णकालिक सदस्य बने हैं।

 

➼ Zimbabwe has launched a new gold-backed currency called ‘ ZiG’ .

जिम्बाब्वे ने ‘ZiG’ नामक एक नई स्वर्ण समर्थित मुद्रा शुरू की है।

 

➼ Indian Army has received ‘Igla-S Man Portable Air Defense System’ from Russia .

भारतीय सेना को रूस देश से ‘इग्ला-एस (Igla-S) मैन पोर्टेबल एयर डिफेंस सिस्टम’ मिला है।

 

➼ ‘ Science Park’ will be constructed in New Delhi .

नई दिल्ली में ‘साइंस पार्क’ का निर्माण किया जाएगा।

 

➼ ‘Sumit Nagal’ has become the first Indian player to win a main draw match at Monte Carlo Masters.

‘सुमित नागल’ मोंटे कार्लो मास्टर्स में मुख्य ड्रॉ मैच जीतने वाले पहले भारतीय खिलाड़ी बने हैं।

 

➼ Nepal’s army will conduct a campaign to collect garbage from ‘ Mount Everest’ .

नेपाल देश की सेना ‘माउंट एवरेस्ट’ से कचरा इकट्ठा करने के लिए अभियान चलाएगी।

 

➼ Indian-origin neurologist ‘Dr. ‘Ashwini Keshavan’ has been included in Britain’s world class research team.

भारतीय मूल की न्यूरोलॉजिस्ट ‘डॉ. अश्विनी केशवन’को ब्रिटेन के विश्व स्तरीय शोध दल में शामिल किया गया है।

 

➼ Election Commission of India (ECI) has launched ‘ Suvidha Portal App’ .

भारतीय निर्वाचन आयोग (ECI) ने ‘सुविधा पोर्टल ऐप’लॉन्च की है।

 

●▬▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

    JOIN ☞ @खबरीलाल

●▬▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

 

Share जरूर करें ‼️…….

 

: *चालू घडामोडी*

 

*10 एप्रिल 2024*

 

🔖 *प्रश्न.1) 16व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* मनोज पांडा

 

🔖 *प्रश्न.2) पिटर पेलेग्रिनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत?*

 

*उत्तर -* स्लोव्हाकिया

 

🔖 *प्रश्न.3) इकॉनोमिक इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित बिजनेस एन्व्हायरमेंट रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?*

 

*उत्तर -* 51 व्या

 

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला जीआय टॅग देण्यात आला?*

 

*उत्तर -* सांगली

 

🔖 *प्रश्न.5) जपानी ग्राफी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?*

 

*उत्तर -* मॅक्स वस्ट्रेपेन

 

🔖 *प्रश्न.6) कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?*

 

*उत्तर -* अनुपमा उपाध्याय

 

🔖 *प्रश्न.7) कोणता देश हा रशियाकडून सर्वाधिक क्रूडऑईल आयात करणारा देश ठरला आहे?*

 

*उत्तर -* चीन

 

🔖 *प्रश्न.8) पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली किती किमी खोलीवर संशोधकांना नवीन महासागर सापडला आहे?*

 

*उत्तर -* 700किमी

 

🔖 *प्रश्न.9) पीआयबी चे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* शेफाली बी सरण

 

🔖 *प्रश्न.10) एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजीनुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?*

 

*उत्तर -* तिसरा

 

: 🔶परीक्षेला वारंवार येणारे GK चे प्रश्न

 

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.

 

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.

 

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.

 

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.

 

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.

 

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

 

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

 

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.

 

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.

 

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

 

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.

 

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.

 

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.

 

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.

 

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.

 

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.

 

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.

 

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.

 

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

 

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

 

(२२)  ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

 

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.

 

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.

 

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.

 

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.

 

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.

 

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.

 

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.

 

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.

 

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.

 

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.

 

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.

 

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.

 

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.

 

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.

 

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.

 

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.

 

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.

 

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.

 

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.

 

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.

 

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.

 

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

 

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ ऑगस्ट

 

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.

 

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.

 

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.

 

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.

 

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button