खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मुडी प्र. डांगरी येथील तरुण बेपत्ता, मारवड पोलिस ठाण्यात नोंद

अमळनेर ( प्रतिनिधी )तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील तरुण घरून कोणालाही न सांगता निघून गेला असून याप्रकरणी मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेले अधिक माहिती अशी की   तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील सीताराम बापू वडर ( वय १९) हा दिनांक ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीच न सांगता निघून गेला. आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली असता आजतागायत त्याचा तपास न लागल्याने त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना भरत गायकवाड हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button