खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साने गुरुजी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज सहकार पॅनल प्रचाराचा नारळ वाढविणार

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकर वर्गांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकसाठी सहकार पॅनलचा प्रचार नारळ विजय मारुती मंदिरात रविवारी सकाळी साडे आठ वाजता वाढविण्यात येणार आहे,

अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकर वर्गांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली असून, या निवडणुकीत  माध्यमिक पतपेढी चे संचालक व अमळनेर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल चे प्रचार नारळ  विजय मारुती मंदिरात रविवारी सकाळी साडे आठ वाजता वाढविण्यात येणार आहे, तरी सहकार पॅनलची निशाणी पतंग आहे,तरी रविवारी सकाळी साडे आठ वाजता तुषार पाटील आणि सहकार पॅनल समर्थक आणि सर्व सभासद बंधू भगीनी उपस्थित राहावे असे आवाहन पॅनल तर्फे करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button