आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तक /ग्रंश
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
खबरीलाल, अमळनेर 9823648181, जितेंद्र ठाकूर
1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865– केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923–वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918— शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873—महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911– शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872–आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880– केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज—1905— गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —–1955— पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916—- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919—- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932— पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844—-दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849—- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —–न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870—- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —–नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे.
🏏वेस्ट इंडिजनं 27 वर्षांनी जिंकली टेस्ट
📌वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनच्या गाबामध्ये हा पराक्रम केलाय. त्यांनी गाबा टेस्ट 8 रननं जिंकत 2 टेस्टची सीरिज 1-1 नं बरोबरीत रोखली.
📌डे-नाईट टेस्टच्या इतिहासात ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच मायदेशात एखादी टेस्ट गमावलीय.
📌वेस्ट इंडिजचा नवोदीत बॉलर शामर जोसेफ या विजयाचा हिरो ठरला. याच सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्या जोसफेनं चौथ्या इनिंगमध्ये 7 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला मॅच जिंकून दिली.
📌विशेष कौतुक ?
वर्षभरापूर्वी वॉचमनचं काम करत असलेल्या या पोरानं अनेक दिग्गजांना न जमलेली कामगिरी करुन दाखवलीय.
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
📚 वर्ष 2024 : 132 पद्म पुरस्कार जाहीर : 5 पद्मविभूषण
17 पद्मभूषण
110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश
📚वर्ष 2024 साठीचे 132 पद्म पुरस्कार जाहीर, पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण तर 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश
📚माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक, अभिनेत्री वैजयंतीमाला आणि चिरंजीवी यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव
📚 दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार
📚महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री, सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांचा समावेश
📚 गोव्याचे कृषीतज्ञ, नैसर्गिक शेती आणि वीजविरहित सूक्ष्म सिंचनक्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री पुरस्कार.
🇮🇳75 व्या ” प्रजासत्ताक दिनाच्या” सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षा तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा📚📚
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
❇️ *फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024′ विजेत्यांची यादी (Filmfare Awards 2024 Winner List)*
✅सर्वोत्कृष्ट चित्रपट – 12 वीं फेल
✅सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – जोरम
✅सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर (अॅनिमल)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – विक्रांत मेस्सी (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) – रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विधु विनोद चोपडा (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विकी कौशल (डंकी)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट संवाद – इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट पटकथा – विधु विनोद चोप्रा (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) – अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)
✅सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) – आदित्य रावल (फराज)
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) – तरुण डुडेजा (धक धक)
जीवनगौरव पुरस्कार – डेविड धवन
✅सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – भूपिंदर बब्बल (अर्जन वैली)
✅सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव (बेशरम रंग)
✅सर्वोत्कृष्ट वीएफएक्स – जवान
✅सर्वोत्कृष्ट कथा – अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम)
✅सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट – जवान