खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

🔥 स्पर्धापरीक्षासाठी उपयुक्त महत्वाच्या तारखा 🔥

👇👇👇👇👇👇👇👇👇

23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.

31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.

19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.

14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.

05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.

19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.

06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.

03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.

11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन.

23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.

22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.

19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.

03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.

04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.

17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.

31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.

11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.

28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.

26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.

16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.

23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.

10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.

31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.

01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .

12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.

31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.

2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.

24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.

26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.

10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.

17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.

18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.

25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.

28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.

14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.

11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.

10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.

22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.

16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.

30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.

01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या.

21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.

12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.

28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.

13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.

1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.

5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.

20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.

9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.

20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.

03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.

17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)

8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.

02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.

12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.

12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.

23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.

16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.

24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.

23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.

13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).

23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.

18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.

24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.

16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.

9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.

11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष

18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.

15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.

29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.

23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.

20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन.

17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.

10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा.

26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.

26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.

28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.

14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.

1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.

06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.

1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.

19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.

1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

🔥लक्ष्यात ठेवा

 

सर्वात मोठा समुद्री पूल

शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक

 

▪️पुलाची एकूण लांबी 21.8 किमी

▪️समुद्रावरील लांबी 16.50 किमी

▪️जमिनीवरील भाग 5.5 किमी

 

▪️दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन

 

▪️प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल

▪️84 हजार टन वजनाचे 70 डेक या सेतूमध्ये वापरण्यात आले आहे.

▪️सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर

 

▪️पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर

▪️संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू

▪️लांबीच्या निकषानुसार जगातील 10 व्या क्रमांकाचा पूल

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या ‘प्रीशा चक्रवर्ती ’चा समावेश; ९० देशांतील मुलांनी दिली होती परीक्षा

 

▪️world’s brightest students list’ च्या यादीमध्ये तिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

 

▪️Johns Hopkins Centre कडून ही यादी जाहीर केली जाते.

 

▪️प्रीशा चक्रवर्ती  कॅलिफोर्निया वॉर्म स्प्रिंग्ज एलिमेंटरी शाळेत शिकते.

 

▪️प्रीशाने हायस्कूल आणि कॉलेज स्तरावर अनेक परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केली.

 

▪️यामध्ये SAT, ACT, शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षेसह अनेक परीक्षांचा समावेश आहे.

 

▪️प्रीशा चक्रवर्ती  वयाच्या ९ व्या वर्षी CYT ग्लोबल टॅलेंट सर्च प्रोग्रामसाठी पात्र ठरलेल्या सर्वात तरुण विद्यार्थ्यांपैकी एक आहे.

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑

 

*18 जानेवारी 2024*

 

Q.1) जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावर युनायटेड स्टेटचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *विवेक मूर्ती*

 

Q.2) नीती आयोगाच्या अहवालानुसार नववर्षाच्या कार्यकाळात देशातील किती कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत?

✅ *24.82 कोटी*

 

Q.3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम जर्मन योजनेअंतर्गत गरीब आदिवासी गटांसाठी 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी केला आहे,ही पीएम जनमन योजना कधी सुरू करण्यात आली होती?

✅ *15 नोव्हेंबर 2023*

 

Q.4) स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

✅ *रियल माद्रिद*

 

Q.5) अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेतील पदतालिकेत  कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले?

✅ *मध्य प्रदेश*

 

Q.6) कोणत्या वर्षी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष अलीकडेच सापडले आहे?

✅ *2016*

 

Q.7) राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्याने “ऑपरेशन अमृत” लॉन्च केले?

✅ *केरळ*

 

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ‘युवा निधी’ योजना सुरू केली आहे?

✅ *कर्नाटक*

 

Q.9) अलीकडेच “लोहरी” हा कापणी उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे?

✅ *पंजाब*

 

Q.10) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो?

✅ *16 जानेवारी*

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button