🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*18 डिसेंबर*
Q.1) लोकसभेने अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील महिलांना विधानसभा आणि लोकसभेत ते 30 टक्के जागा राखीव ठेवण्याचे एक विधेयक मंजूर केले आहे?
✅ *पुडूचेरी*
Q.2) टेनिस हॉल ऑफ फेममध्ये शामिल होणारे पहिले आशियाई पुरुष कोण ठरले आहेत?
✅ *लिअँडर पेस आणि विजय अमृतराज*
Q.3) केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत होणाऱ्या नोंदणीने डिसेंबर महिन्यात सहा कोटींचा टप्पा पार केला आहे तर ही योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे?
✅ *9 मे 2015*
Q.4) भारतीय नौदल अकादमी येथे आयोजित 12वी ऍडमिरल चषक स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले?
✅ *इटली*
Q.5) मर्॑सने नुकताच जारी केलेला लिविंग क्वालिटी इंडेक्स 2023 नुसार कोणते शहर प्रथम स्थानी आहे?
✅ *व्हिएन्ना*
Q.6) कर्मवीर चक्र 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *हेमचंद्रन रवी कुमार*
Q.7) सायबेरियन वाघांची पहिली जोडी कोणत्या प्राणी उद्यानात पोहोचली आहे?
✅ *पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान*
Q.8) 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयामुळे भारत कोणत्या दिवशी विजय दिवस म्हणून साजरा करतो?
✅ *16 डिसेंबर*
Q.9) नुकतेच मिथेनवर चालणाऱ्या रॉकेट झुक-2, वाय-3 च्या सहाय्याने जगात प्रथमच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे?
✅ *चीन*
Q.10) केंद्र सरकारने अलीकडेच पहिल्या नागरी पुर शमन प्रकल्पाला कुठे मंजुरी दिली आहे?
✅ *तमिळनाडू*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
(Q१) कोणत्या राज्याचा विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केला आहे?
Ans- (A) महाराष्ट्र
(Q२) महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्या मध्ये मुख्यमंत्र्याची चौकशी करण्यासाठी किती विधानसभा सदस्यांची परवानगी लागन्याची तरतुद आहे?
Ans- (C) दोनतृतियांश
(Q३) नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर पोहचली आहे?
Ans- (B) २०.५८
(Q४) वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर च्या तुलनेत किती टक्क्यांनी घटली आहे?
Ans- (D) ४.३३
(Q५) नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?
Ans- (C) ५४.४८
(Q६) भारताच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी घट झाली आहे?
Ans- (B) २.८
(Q७) नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?
Ans- (A) ३३.९०
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
*🛑 महत्त्वाची माहिती : चंद्र*
👉 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे
👉 पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 3 84,365 किलो मीटर आहे.
👉 चंद्राचा व्यास सुमारे 3476 किलोमीटर आहे.
👉 चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो
👉 चंद्रावर वातावरण नाही कारण त्याचे गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे
👉 चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो
👉 चंद्राचा केवळ 59% पृष्ठभाग पृथ्वीवर नेहमी दिसतो म्हणजेच त्याचा 41% भाग कधी दिसत नाही.
👉 चंद्राच्या मातीला रेगोलीथ म्हणतात
👉 चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होते
👉 अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.
👉 सूर्यग्रहणात पृथ्वी चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात.
👉 चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो याला सूर्यग्रहण म्हणतात कालावधी जास्तीत जास्त 107 मिनिटे असतो.
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
✅ *स्पर्धामंच प्रश्नोत्तर सराव* ✅
प्र. 1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : रास बिहारी बोस
प्र. 2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
उत्तर : सर ए. ओ. ह्युम
प्र. 3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
उत्तर : सरोजिनी नायडू
प्र. 4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी
प्र. 5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
उत्तर : मुंबई
प्र. 6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
उत्तर : लॉर्ड रिपन
प्र. 7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू
प्र. 8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड
प्र. 9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्र.10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
उत्तर : कागल
प्र.11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्र.12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
उत्तर : महात्मा फुले
प्र.13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
उत्तर : महात्मा फुले
प्र.14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर
प्र.15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर : तुकडोजी महाराज
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*