🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*14 डिसेंबर*
Q.1) 8 डिसेंबर रोजी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले?
✅ *मोहूआ मोईत्रा*
Q.2) प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *अनुराग ठाकूर*
Q.3) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे?
✅ *लाहोर*
Q.4) वर्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *दिल्ली*
Q.5) M25 कलबुर्गी टूर्नामेंट 2023 कोणी जिंकलेली आहे?
✅ *रामकुमार रामनाथन*
Q.6) “महालक्ष्मी योजना” आणि “राजीव आरोग्यश्री आरोग्य” योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे?
✅ *तेलंगणा*
Q.7) आयसीसी अंडर – 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
✅ *दक्षिण आफ्रिका*
Q.8) सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC ) ने भारत आणि कोणत्या देशातदरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टम (EODES ) सुरू केली आहे.
✅ *दक्षिण कोरिया*
Q.9) अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे?
✅ *चीन*
Q.10) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो?
✅ *11 डिसेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
(Q१) राजस्थान राज्याचा मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
Ans- (B) भजनलाल शर्मा
(Q२) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- (A) न्या. सुनिल शूक्रे
(Q३) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत?
Ans- (D) मुंबई
(Q४) नुकताच कोणी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे?
Ans- (C) आनंद निरगुडे
(Q५) देशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्क्यांवर पोहोचला आहे?
Ans- (A) ५.५५
(Q६) नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य श्रेनितील महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचला आहे?
Ans- (D) ८.७०
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻
*
Share जरूर करें ‼️…….
🛑 जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित.
सर्वात मोठे कंबोडियातील ‘अंगकोर वाट’ मंदिर
✅ अंगकोर वाट, कंबोडियातील जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिर संकुलांपैकी एक.
✅ जगातील आठव्या आश्चर्याची पदवी उत्कृष्ट इमारती किंवा प्रकल्पांना दिली जाते आणि अंगकोर वाटने ही मान्यता मिळवली आहे.
✅ 12व्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने बांधलेले, अंगकोर वाट हे प्रथम विष्णूला समर्पित हिंदू मंदिर होते परंतु नंतर त्याचे बौद्ध मंदिरात रूपांतर झाले.
✅ मंदिराला भेट देणारे पहिले पाश्चात्य अभ्यागतांपैकी एक म्हणजे अँटोनियो डी मॅडलेना, एक पोर्तुगीज भाऊ, ज्याने 1586 मध्ये भेट दिली होती. त्यानंतर 1840 च्या दशकात फ्रेंच संशोधक हेन्री मौहॉट यांनी अंगकोर वाट प्रभावीपणे पुन्हा शोधून काढले.