खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

🔷 चालू घडामोडी

 

◆ ‘रॉबर्ट फिको’ चौथ्यांदा स्लोव्हाकियाचे पंतप्रधान बनले आहेत.

 

◆ ’27 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक दृकश्राव्य वारसा दिन’ साजरा करण्यात आला.

 

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ (IMC) च्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

 

◆ भारतीय लष्कराने नवी दिल्लीत ‘चाणक्य रक्षा संवाद 2023’ आयोजित केले आहे.

 

◆ भारतीय अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिला कला क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल फ्रान्सच्या कौन्सुल जनरलने ‘शेव्हॅलियर डॅन्स लॉर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 

◆ गोवा राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान ’54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

 

◆ अभिनेत्री ‘कतरिना कैफ’ हिला प्रसिद्ध स्विस घड्याळ निर्माता RADO ने तिची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

 

◆ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा राज्यात 124 ‘पीएम श्री शाळा’ सुरू केल्या आहेत.

 

◆ आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल जिल्ह्यात ‘बन्नी उत्सव’ साजरा करण्यात आला.

 

◆ प्राध्यापक ‘सारंग देव’ यांची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) क्षयरोगाच्या धोरणात्मक आणि तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

 

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट लिमिटेड’ (NCEL) चा लोगो, वेबसाइट आणि माहितीपत्रक लॉन्च केले आहे.

 

◆ चीनचे माजी पंतप्रधान ‘ली क्विझियांग’ यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले.

 

◆ राजस्थान सरकारने जयपूरच्या टेक्नो हबमध्ये ‘iStart Talent Connect Portal’ चे अनावरण केले आहे.

 

◆ बॅडमिंटनपटू ‘प्रमोद भगत’ याने पॅरा आशियाई खेळ 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

 

◆ ‘सुलतान इब्राहिम सुलतान सिकंदर’ यांची मलेशियाचा नवा राजा म्हणून निवड झाली आहे.

 

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली आहे.

 

◆ गुरुग्राममध्ये ‘सरस आजीविका मेळा 2023’ आयोजित करण्यात आला आहे.

 

◆ इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘निलावू कुडिचा सिंहगल’ मल्याळम भाषेत लिहिले आहे.

 

◆ ‘X’ (पूर्वीचे Twitter) ने ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे नवीन फीचर लाँच केले आहे.

 

◆ माजी क्रिकेटपटू ‘अमोल मजुमदार’ यांची बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

 

* Current Affairs in English & Hindi Today*

 

 *➼ Recently a new species of ‘toad’ has been discovered in ‘Dampa Tiger Reserve’ of Mizoram state.*

 _हाल ही में मिज़ोरम राज्य के ‘डंपा टाइगर रिजर्व’ में ‘टॉड’ की नई प्रजाति खोजी गयी है।_

 

 *➼ Recently the 3rd battalion of ‘ Naga Regiment’ has been honored with the ‘Presidency Collars’ award.*

 _हाल ही में ‘नागा रेजीमेंट’ की तीसरी बटालियन को ‘प्रसिडेंस कॉलर्स’ पुरस्कार से सम्मानित किया गया है।_

 

 *➼ Recently ‘International Day for the Eradication of Poverty’ has been celebrated on 17 October.*

 _हाल ही में 17 अक्टूबर को ‘अंतरराष्ट्रीय गरीबी उन्मूलम दिवस’ मनाया गया है।_

 

 *➼ Recently ‘Rocketry The Nabi Effect’ has received the Best Film Award at the National Film Festival.*

 _हाल ही में राष्ट्रीय फिल्म समारोह में ‘रोकेट्री द नाबी इफ़ेक्ट’ को सर्वश्रेष्ठ फिल्म का पुरस्कार मिला है।_

 

 *➼ Recently, Prime Minister Narendra Modi has inaugurated the ‘Global Maritime India Summit 2023’ in Mumbai.*

 _हाल ही में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुंबई में ‘ग्लोबल मैरीटाइम इंडिया समिट 2023’ का उद्घाटन किया है।_

 

 *➼ Recently ‘Arindam Bagchi’ has been appointed India’s Permanent Representative to the United States.*

 _हाल ही में ‘अरिंदम बागची’ को संयुक्त राज्य में भारत का स्थायी प्रतिनिधि नियुक्त किया गया है।_

 

 *➼ Recently ‘Central Electricity Authority’ celebrated its 50th Foundation Day on 15th October.*

 _हाल ही में ‘केंद्रीय विधुत प्राधिकरण’ ने 15 अक्टूबर को अपना 50वां स्थापना दिवस मनाया है।_

 

 *➼ Recently Justice ‘Siddharth Mridul’ has become the Chief Justice of Manipur High Court.*

 _हाल ही में जस्टिस ‘सिद्धार्थ मृदुल’ मणिपुर उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश बने हैं।_

 

 *➼ Recently, American space agency ‘NASA’ has launched ‘ Psyche Asteroid Mission’ .*

 _हाल ही में अमेरिकी स्पेस एजेंसी ‘नासा’ ने ‘साइकी एस्ट्रोयड मिशन’ लॉन्च किया है।_

 

 *➼ Recently India and Britain have organized 2+2 talks in New Delhi.*

 _हाल ही में भारत और ‘ब्रिटेन’ देश ने नई दिल्ली में 2+2 वार्ता आयोजित की है।_

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button