स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: 🔥 1960 आणि 70 च्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

 

‼️ काही महत्वाची माहिती ‼️

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

🎭 1955 मधील रोजुलु मरायी हा तेलुगु चित्रपट, रेहमानचा अभिनय पदार्पण होता.

🎭 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली

 

‼️ मिळालेले पुरस्कार ‼️

➗➗➗➗➗➗➗➗

🔥 1972 ➡️ मध्ये पद्मश्री

🔥 2011 ➡️ मध्ये पद्मभूषण

 

🔥 1965 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार – गाइड चित्रपट

🔥 1969 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार – नील कमल चित्रपट

🔥 1972 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – रेश्मा और शेरा चित्रपट

🔥 1995 ➡️ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला

 

©चालुघडामोडी2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

 

: 🟢    *विज्ञान – शोध व संशोधक* 🟢

 

◾️ *डिझेल इंजिन – रुडाल्फ डिझेल*

 

◾️ *रडार – टेलर व यंग*

 

◾️ *रेडिओ – जी. मार्कोनी*

 

◾️ *वाफेचे इंजिन – जेम्स वॅट*

 

◾️ *थर्मामीटर – गॅलिलीयो*

 

◾️ *विजेचा दिवा – एडिसन*

 

◾️ *वनस्पातींनाही संवेदना असतात – जगदीशचंद्र बोस*

 

◾️ *सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन*

 

◾️ *सायकल – मॅकमिलन*

 

◾️ *डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल*

 

◾️ *रेडियम – मेरी क्युरी व पेरी क्युरी*

 

◾️ *टेलिफोन – आलेक्सांडर ग्रॅहाम बेल*

 

◾️ *ग्रामोफोन – एडिसन*

 

◾️ *टेलिव्हिजन – जॉन बेअर्ड*

 

◾️ *पेनिसिलिन – आलेक्सांडर फ्लेमिंग*

 

◾️ *उत्क्रांतिवाद – डार्विन*

 

◾️ *भूमिती – युक्लीड*

 

◾️ *देवीची लस – जेन्नर*

 

◾️ *अंधांसाठी लिपी – ब्रेल लुईस*

 

◾️ *अँटी रेबीज -लुई पाश्चर*

 

◾️ *इलेक्ट्रोन – थॉमसन*

 

◾️ *हायड्रोजन – हेन्री कॅवेनडिश*

 

◾️ *न्यूट्रोन – चॅडविक*

 

◾️ *आगकाड्याची पेटी – जॉन वॉकर*

 

◾️ *विद्युतजनक यंत्र – मायकेल फॅरेडे*

 

◾️ *कॉम्पुटर – वॅने बूश व शॉल*

 

◾️ *गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन*

 

: ✅🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-

 

➡️◾️व्हॅलीन

➡️◾️ल्युसीन

➡️◾️आयसोल्युसिंन

➡️◾️अर्जेंनिन

➡️◾️लायसीन

➡️◾️थ्रीओनीन

➡️◾️फेनीलाणीन

➡️◾️ट्रेप्टोफॅन

➡️◾️हिस्टीडीन

➡️◾️मेथीओनिन

 

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

‼️ Follow us on whatsapp ‼️

 

🌐

 

: ✅LIST OF IMPORTANT INDIA’S TARGET YEAR IN NEWS

 

✨2022 – Trans Fat Free status

 

✨2021-22 – Indian Railways planned 1000 MegaWatt Solar Power

 

📑2022 – Indian renewable energy 175 GW installation

 

✨2022 – Doubling Farmers income

 

✨2022 – Doubling tiger population

 

✨2023 – Indian Railways electrify Broad Gauge routes

 

✨2023-24 – India produce one billion tonnes of coal

 

🚏2024 – Renewable energy to replace diesel in agriculture

 

✨2024 – India aims to reduce road accidents by 50%

 

✨2024 – Indian railways 100% electrification

 

✨2024 – Provide Clean Drinking Water to All Citizens

 

🖇️2024 – Har ghar jal for rural households

 

✨2025 – Achieve 20 percent ethanol blending in petrol

 

✨2025 – Defence target of Rs 35,000 crores

 

✨2025 – To Eliminate TB

 

🎉2025 – India’s vision of 5 trillion economy

 

✨2030 – Indian railways Net Zero’ Carbon Emission

 

✨2030 – India reduce the energy intensity by 33-35%

 

🌻2030 – India plans 500 GW renewable energy

 

✨2030 – India to eliminate malaria

 

✨2030 – Green Railways

 

📖2030 – India target Zero road accident fatalities

 

✨2030 – MT Coal Gasification in India

 

✨2030 – 2.5 billion tonnes carbon sequestration

 

✨2031 – India nuclear power capacity is expected to reach 22,480 MW

 

📙 2032 – NTPC Targets 60 GW of Renewable Energy Capacity

 

✨2070 – India’s announcement that it aims to reach net zero emissions

 

✨2027 – Union Minister of Commerce and Industry, Piyush Goyal Chaired a Meeting on Revamping Department

of Commerce To Achieve $2 Trillion Export Target

 

🧭2050- Mumbai announces net-zero carbon emission plans

 

✨2030- National Rail Plan (NRP) for India

 

✨2030- The coal demand is expected to remain in the range of 1,192-1,325 million tonnes.

 

📯 HDFC Bank plans to become carbon neutral by 2031-32.

 

: ✅👉चालू घडामोडी प्रश्न

 

👉कोणत्या दोन नेत्यांची जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते – महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री

 

👉देशातील पहिल्या अत्याधुनिक अटलबिहारी वाजपेयी अपंग क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे झाले – ग्वाल्हेर

 

👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात  राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे-तेलंगणा

 

👉कोणत्या केंद्रीय मंत्र्याने 30 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय भाषा महोत्सव आणि भारतीय भाषा शिखर परिषदेचे उद्घाटन केले – शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

 

👉कोण नौदलाचे उपप्रमुख झाले आहेत – व्हाइस अॅडमिरल तरुण सोबती

@currentaffairs_mpsc_upsc

👉भारतीय रेल्वेने वंदे भारत गाड्या स्वच्छ करण्यासाठी किती मिनिटे सेट केली आहेत – 14 मिनिटे

 

👉पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) ट्रॅव्हल मार्ट २०२३ च्या ४६व्या आवृत्तीचे आयोजन कोण करत आहे – पर्यटन मंत्रालय, भारत सरकार

 

👉आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस केव्हा साजरा केला जातो – १ ऑक्टोबर

 

👉केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पुढील 5 वर्षांत प्रत्येक पंचायतीमध्ये किती प्राथमिक कृषी पत समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे – 3 लाख.

 

👉कोणत्या केंद्रीय मंत्र्याने दिल्लीत भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन बस सुरू केली – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी

 

👉भारतीय हवाई दलाने ‘हॅलो सिक्कीम’ मोटर टॅक्स मोहीम सुरू केली ज्या युद्धनौकेवरून – महाराष्ट्रातील INS शिवाजी ते सिक्कीमपर्यंत

 

👉कोणते स्वदेशी हेलिकॉप्टर भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्याचा विचार करत आहे – प्रचंड हेलिकॉप्टर

 

👉सरकारने साहित्य अकादमीचे बालसाहित्य आणि युवा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी जाहीर केले आहेत – मणिपुरी भाषा

 

👉मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भारतीय हवाई दलाने फ्लाय पास्टचे आयोजन केले आहे – भोपाळ

 

👉कोणत्या मंत्रालयाने स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 तारीख, 1 तास, एकत्रित मोहीम जाहीर केली आहे – महिला आणि बाल विकास मंत्रालय

@खबरीलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *