खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांचा विविध मागण्यांसाठी ३० ऑक्टोबर रोजी बंद

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी ३० ऑक्टोबर रोजी बंद पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये , कमिशन ३ टक्केवरून १० टक्के करण्यात यावे ,  मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने मिळावेत, मुद्रांक विक्री मर्यादा १० हजारावरून एक लाख करण्यात यावी , फ्रांकिंग देखील मुद्रांक विक्रेऱ्यांकडून करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी ३० रोजी बंद पुकारला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्ता संदानशीव यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button