खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वेस्टर्न रेल्वे युनियन अमळनेर शाखेतर्फे किशोर कुमार यांना वाहीली श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी) वेस्टर्न रेल्वे युनियन अमळनेर शाखेतर्फे गायक किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित युनियनच्या अमळनेरसह इतर सदस्यांनी किशोर कुमार यांची सदाबहार गाणी गाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यात गायक कॉ. मनीष भावसार, शरद सोनावणे, कमलेश विसावे, सोनू तेजी, अमित सोनावणे, कॉ. किरण शिंदे, कॉ. प्रविण काळे यांनी गीते सादर केली. मनीष भावसार यांनी गायलेल्या सुरेल आवाजाने कार्यक्रम अधिकच रंगला. या कार्यक्रमात अमळनेर विभागाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button